• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिरसोली विकासो निवडणूक ; जनसेवा शेतकरी सहकार विकास पॅनलला उत्सफूर्त प्रतिसाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 5, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – शिरसोली प्र.बो. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सन 2022 ते 2027 या कालावधीसाठीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. ३ पॅनल मैदानात असले, तरी जनसेवा शेतकरी सहकार विकास पॅनलला सभासद मतदारांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सहकारी क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. आज दुपारी 2 वाजेपर्यंत 600 सभासदांनी आपल्या मतदानांचा हक्क बजावलेला आहे.

जनसेवा शेतकरी सहकार विकास पॅनलचे 13 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या संस्थेच्या विकासासाठी व शेतक-यांच्या समस्या सोडवण्यासाठी जनसेवा शेतकरी सहकार विकास पॅनल निवडणूक लढवीत आहे . संस्थेच्या व्यापक हितासाठी धडपड , जिल्हा बँकेसह संबंधित सरकारी विभागांसोबत समन्वयाने कामाची हमी , सभासद शेतकऱ्यांची कामे विनासायास व्हावीत म्हणून दक्षतेने करावयाचे उपाय , वसुली आणि कामातील समस्यांच्या सोडवणुकीच्या प्रयत्नांमध्ये असल्याने सभासद शेतकरी यावेळी जनसेवा शेतकरी सहकार विकास पॅनलच्या कार्यपद्धतीला संधी देण्याचा विचार करीत आहेत .

जनसेवा शेतकरी सहकार विकास पॅनलने कर्जदार खातेदार सर्वसाधारण मतदारसंघातून गोकुळ बारी , राजू बारी , विजय निळकंठ बारी , सुभाष बारी , विजय रोपला बारी , समाधान भोपळे , ज्ञानेश्वर माळी , बाळू पाटील यांना उमेदवारी दिली आहे . या मतदारसंघात मतदारांना ८ मते देण्याचा अधिकार आहे . महिला राखीव मतदारसंघातून सुरेख बारी आणि सकुबाई पाटील या जनसेवा शेतकरी सहकार विकास पॅनलच्या उमेदवार आहेत. या मतदारसंघात मतदारांना २ मते देण्याचा अधिकार आहे.

इतर मागासवर्गीय मतदारसंघात उत्तम बारी , भटके विमुक्त जाती – जमाती मतदारसंघात शेनफडू पाटील आणि अनुसूचित जाती – जमाती मतदारसंघात रामकृष्ण नेटके हे जनसेवा शेतकरी सहकार विकास पॅनलचे उमेदवार आहेत .

हे सर्व उमेदवार ‘ पतंग ‘ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत . शिरसोलीतील जिल्हा परिषद शाळा या मतदान केंद्रावर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होत आहे . जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासह तालुक्याचे लक्ष लागलेले असलेल्या या निवडणुकीची उत्कंठा जनसेवा शेतकरी सहकार विकास पॅनलने सभासद मतदारांपुढे मांडलेल्या मुद्द्यांमुळे वाढलेली आहे.


 

 

Tags: #shirsoli vikaso nivadnuk news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पाचोऱ्यात मजुराची गळफासाने आत्महत्या

Next Post

वैशाली विसपुते यांची बाल कल्याण समिती सदस्यपदी निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वैशाली विसपुते यांची बाल कल्याण समिती सदस्यपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

वाघले धरणावरील पाणीपुरवठा योजनेची वीज केबल चोरी

June 27, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; १७.५० लाखांची वाहने जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा

June 27, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

शिवाजीनगरात घरफोडी; ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास, दोन संशयित ताब्यात

June 27, 2026
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत

वाघले धरणावरील पाणीपुरवठा योजनेची वीज केबल चोरी

June 27, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; १७.५० लाखांची वाहने जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon