• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संत सेना महाराज मंदिरासाठी देणग्या देणाऱ्यांचा सत्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 1, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
संत सेना महाराज मंदिरासाठी देणग्या देणाऱ्यांचा सत्कार

जळगाव ( प्रतिनिधी ) – नाभिक समाज विकास मंडळ यांच्यातर्फे अशोक नगर, अयोध्या नगर भागात विठ्ठल रुख्मीणीसह संत सेना महाराज मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा व उभारणीकामी देणगी देणाऱ्यांचा सोमवारी सत्कार करण्यात आला मंदिराचा व मंडळाचा जमा खर्चाचा आढावा घेण्यात आला.

कार्यक्रमाची सुरवात आरतीने झाली. मानसोपचार तज्ञ डॉ. प्रकाश चित्ते हे सपत्नीक, डॉ. भागवत निंबाडकर, डॉ. नितीन सोनवणे, जैन इरिगेशन मॅनेजर संजय ठाकरे, कार्यकारी अभियंता चंद्रकांत सोनगिरे , दुधफेडरेशन मॅनेजर अशोक आंबेकर, नगरसेविका रंजना वानखेडे,खोंडे ज्वेलर्सचे संचालक संतोष खोंडे , पृथ्वीराज सोनवणे, नारायण सोनवणे, मधुकर निकम, मुरलीधर कुंवर, ह.भ.प. भागवत महाराज देशमुख, हेमंत नेमाडे, हभप मनोहर खोंडे , कॉन्ट्रॅक्टर किरण सोनवणे, राजकुमार गवळी, दगडू झुरके (शिरसोली), श्रीकार बाजारचे संचालक शिवाजी सोनवणे, कृषी अधिकारी ज्ञानेश्वर महाले, जळगांव जनता बँकेचे बापू महाले, अविनाश खंबायत , प्रदिप रोटे, सहदेव शिरसागर, महावितरण अभियंता विलास वाघ , टेंटहाऊस संचालक महेंद्र महाले, उद्योजक संतोष इंगळे , रविंद्र नेरपगारे, संगिता गवळी, कुमार सीरामे, किशोर वाघ, नाभिक हितवर्धक संघाचे जगदिश निकम, अरुण वसाने, वैद्यकीय महाविदयालय रुग्णालयाचे प्रकाश निकम, मंगेश बोरसे, संजय चित्ते, अनिल निकम , अंबादास गर्गे यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाभिक विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जगदिश वाघ, रामभाऊ जगताप, अरुण बोरसे, भिकन बोरसे, कमलेश निकम, उदय पवार, डिगंबर महाले, विकास फुलपगारे, विकास बोरसे, विशाल निकम, उमेश वाघ, गणेश बोरनारे, राहुल सुर्यवंशी, रविंद्र महाले, सुरेश सोनगिरे, रवि महाले, सचिन सोनवणे, युवराज बोरसे, तुळशिराम जगताप, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, मधुकर रोडे, हिरामण सोनवणे, दिलीप श्रीखंडे, अशोक फुलपगारे, गजानन ठाकरे, संदिप वसाने, राजेंद्र वाघ, प्रमोद अहिरे, शशिकांत साळुंखे, मयुर ठाकरे, दिलीप खोंडे, मयुर सोनवणे, हेमंत सोनगिरे, गणेश सोनगिरे, हितेश वाघेले, बस्तीराम बोरसे, पंकज पवार, मोहन पवार, गणेश झारखंडे, संजय झारखंडे, पंकज सोनवणे, अरुण श्रीखंडे, संजय सोनवणे, शैलेंद्र वाघ, योगेश सोनवणे, विक्की झुंजारराव, हितेश महाले, उमेश सोनगिरे, अश्विन मोरे, असुतोष वसाने, प्रविण साळुंके, बाळु नांद्रे, गोपाळ निकम , मोहन सोनवणे, भैय्या वाघ, सुरेश सैंदाणे, जयवंत महाले, आण्णा साळवी, गौरव साळवी, भुषण सोनवणे, संकेत बोरसे यांनी सहकार्य केले.
सुत्रसंचलन हभप मनोहर खोंडे व किशोर वाघ यांनी तर प्रास्तावीक जगदिश वाघ, आभार प्रदर्शन भिकन बोरसे व उदय पवार यांनी केले.


 

 

Tags: #sant sena maharaj #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जुन्या भांडणातून तरूणाला लोखंडी आसारीने मारहाण

Next Post

मानेवर मुंग्या असल्याचे सांगत ५ लाखांची पिशवी लांबवली ! ; चोपड्यात खळबळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मानेवर मुंग्या असल्याचे सांगत ५ लाखांची पिशवी लांबवली ! ; चोपड्यात खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026
अमळनेर तालुक्यात घरफोडीत १ लाखांचा मुद्देमाल चोरीस
1xbet russia

दोन घरे फोडली, घरासमोरून दागिन्यांसह दुचाकीही केले लंपास

February 12, 2026
तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

शिवीगाळ करण्यास मज्जाव केल्याने तरुणावर चाकू, फायटरने हल्ला

February 12, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

७५ वर्षांपासून भाडेतत्त्वावर असलेले घर जेसीबीने पाडले, सामानही चिरडले

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026
अमळनेर तालुक्यात घरफोडीत १ लाखांचा मुद्देमाल चोरीस

दोन घरे फोडली, घरासमोरून दागिन्यांसह दुचाकीही केले लंपास

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon