• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पोलिसांची ड्युटी आठ तासांची करा ; पोलीस मित्र संघटनेची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 1, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जामनेर ( प्रतिनिधी ) – पोलिसांची ड्युटी आठ तासांची करा अशी मागणी करणारे निवेदन आज पोलीस मित्र संघटनेने जामनेरच्या तहसीलदारांना दिले .

पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थाच्या विचार करण्याची गरज आहे.त्यांना योग्य विश्रांतीची गरज आहे. सतत ड्युटी केल्यामुळे पोलिसांचे आरोग्य बिघडते . शासनाने पोलिसांची ड्युटी आठ तासाची करण्याचा निर्णय घेण्याची मागणी पोलीस मित्र संघटनेने केली आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावतात. कुटुंबासोबत सण आणि इतर सुखाचा वेळ देऊ शकत नाहीत.

समाजातील काही लोक पोलिसांकडे संशयी नजरेने पाहतात. अशा लोकांनी पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. ताणामुळे पोलिसांचे मानसिक आरोग्य बिघडते. त्यांना कुटुंबियांना जास्त वेळ देता येत नाही त्यामुळे पोलिसांची ड्युटी आठ तासाची असावी पोलिसांमुळे जनता सुरक्षित आहे पण पोलिसच असुरक्षित आहे. असे या संघटनेचे म्हणणे आहे या निवेदनाच्या प्रती राज्यपाल , मुख्यमंत्री ,. उप मुख्यमंत्री , गृहमंत्री , पोलीस महासंचालक यांनाही देण्यात आल्या आहेत .


 

 

Tags: #jalgaon #jamner bjp #girish mahajan #arvind deshmukh #maharashtra #bharat
Previous Post

जिल्हा परिषदेत ८ कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच पेन्शन आदेश

Next Post

चिंचोलीतील अतिक्रमणाच्या वादात प्रवीण धुमाळ यांचे अपील विभागीय आयुक्तांनी फेटाळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चिंचोलीतील अतिक्रमणाच्या वादात प्रवीण धुमाळ यांचे अपील विभागीय आयुक्तांनी फेटाळले

चिंचोलीतील अतिक्रमणाच्या वादात प्रवीण धुमाळ यांचे अपील विभागीय आयुक्तांनी फेटाळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026
अमळनेर तालुक्यात घरफोडीत १ लाखांचा मुद्देमाल चोरीस
1xbet russia

दोन घरे फोडली, घरासमोरून दागिन्यांसह दुचाकीही केले लंपास

February 12, 2026
तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

शिवीगाळ करण्यास मज्जाव केल्याने तरुणावर चाकू, फायटरने हल्ला

February 12, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

७५ वर्षांपासून भाडेतत्त्वावर असलेले घर जेसीबीने पाडले, सामानही चिरडले

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026
अमळनेर तालुक्यात घरफोडीत १ लाखांचा मुद्देमाल चोरीस

दोन घरे फोडली, घरासमोरून दागिन्यांसह दुचाकीही केले लंपास

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon