• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

किरीट सोमय्या यांच्या शारीरिक व्यंगावर टीका ; शिवसेनेच्या आमदाराचा निषेध – अमोल शिंदे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
किरीट सोमय्या यांच्या शारीरिक व्यंगावर टीका ; शिवसेनेच्या आमदाराचा निषेध – अमोल शिंदे

पाचोरा ( प्रतिनिधी ) – येथील शिवसेनेच्या बेताल आमदाराने आपल्या संकुचित वृत्तीचे जाहीर प्रदर्शन केले शिवसंपर्क अभियानाच्या भाषणात आमदार किशोर पाटील यांनी भाजपानेते किरीट सोमय्या यांना “बोबडा” संबोधून त्यांच्या व्यंगावर जाहीर टीका केली नंतर पत्रकारांना खुलासा करताना असंस्कृत प्रवृत्तीचे समर्थन करून “होय मी बोबडा बोललो” असे निर्लज्जपणाने कबूल केले भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी सांगितले की किरीट सोमय्या यांच्या व्यंगावर टीका करणाऱ्या उथळ प्रवृत्तीच्या व बेगडी प्रसिद्धीचा हव्यास असणाऱ्या आमदाराचा भा ज पा पाचोरा-भडगावतर्फे जाहीर निषेध करीत आहोत.

लोकशाहीत सत्ताधारी व विरोधक यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र शारीरिक व्यंग यांच्यावर टिप्पणी करणे निषेधार्य मानले गेले आहे. केतकी चितळे हीने शरद पवारांच्या व्यंगावर टीका केली तेव्हा आघाडीच्या सर्व चिल्लर व थिल्लर पक्षांनी भांडवल करून केतकी चितळेवर आगपाखड केली आज त्यांच्याच सत्ताधारी आघाडीतील एका आमदाराने किरीट सोमय्या यांच्या व्यंगावर टीका करून फुकट प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील एका कार्यकर्त्याला स्वतःचा पाया पडायला लावणाऱ्या या शिवसेना आमदाराने फुकट प्रसिद्धी चा घाट घातला होता.आता पुन्हा एकदा आपल्या पक्षश्रेष्ठींच्या नजरेत मोठे होण्यासाठी त्यांनी हा बालिशपणा केलेला आहे. चमकोगिरी करणारा बेताल आमदार म्हणून यापूर्वी भाजपाने वारंवार त्यांच्या उथळ प्रवृत्तीचा निषेध केलेलाच आहे. ह्या बेताल आमदाराने किरीट सोमय्या व तमाम दिव्यांग जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी अमोल शिंदे यांनी केली आहे.


 

 

Tags: #pachora #amol shinde#jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जैन इरिगेशनचे 31 मार्च 2022 ला संपलेल्या चौथ्या तिमाही व आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर

Next Post

पळासखेडे सिम येथे वीज कर्मचाऱ्यास बेदम मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पळासखेडे सिम येथे वीज कर्मचाऱ्यास बेदम मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक
1xbet russia

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

June 4, 2026
महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा
1xbet russia

महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

June 4, 2026
डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय
1xbet russia

डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

June 4, 2026
जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 

June 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

June 4, 2026
महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

June 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon