• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

चोपडा ते अडावदच्या दरम्यान ट्रक चालकाची लूट करणाऱ्यांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 26, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

चोपडा ( प्रतिनिधी ) – चोपडा ते अडावदच्या दरम्यान ट्रक चालकाची लूट करणार्‍यांना पोलिसांनी अटक केली आहे.

काल पहाटे चोपडा तालुक्यात ट्रक चालकाला लुटल्याची घटना घडली होती. देवलीया (गुजरात) येथील रहिवासी हेमुभाई पोपटभाई अनियालिया(वय ३९) हे २५ रोजी पहाटे तीन वाजता चोपडाकडून गुजरातकडे ट्रकने (क्र.जी.जे. ०३-ए.टी.०२१८) कपाशीचे बियाणे भरून जात होते. वाटेत वर्डी फाट्याजवळ रवींद्र राजेंद्र कोळी (वय २३), राहुल एकनाथ पाटील(वय १९), सोनू उर्फ नितीन ज्ञानेश्वर कोळी (वय २३), भुरा उर्फ धनराज गोकुळ सोनवणे (वय २३), गजू उर्फ गजानन किशोर पाटील (वय २१), रवींद्र सुरेश कोळी(वय २९) या सर्व वर्डी येथील रहाणार्‍यांनी यांनी एम.एच.१९-एक्स-८२२५ क्रमांकाच्या वाहनाने ट्रकचा पाठलाग केला. बुधगाव फाट्याच्या पुढे त्यांनी ट्रक थांबवून काचा फोडून चालकाकडून ५० हजार रुपये व दोन बॅटर्‍या लुटून नेल्या. याप्रकरणी ट्रकचालक हेमुभाई अनियालिया यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार कारवाई झाली.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. यात पीएसआय अमरसिंह वसावे यांनी वर नमूद केलेल्यांना काही तासांतच ताब्यात घेतले. या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

मुक्ताईनगरमध्ये भरधाव वेगाने धावणार्‍या वाहनाने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू

Next Post

मेहरूण परिसरातून एकाची दुचाकी चोरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मेहरूण परिसरातून एकाची दुचाकी चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!
खान्देश

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 11, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई
क्राईम

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई

October 11, 2026
चोपड्यात अवैध गौण खनिज वाहतूक उघड; ७ लाखांचा ट्रक आणि ६ हजारांची वाळू जप्त
क्राईम

चोपड्यात अवैध गौण खनिज वाहतूक उघड; ७ लाखांचा ट्रक आणि ६ हजारांची वाळू जप्त

October 11, 2026
जामनेर तालुक्यात शेतातील कापूस चोरीला; १० ते १२ हजारांचे नुकसान
क्राईम

जामनेर तालुक्यात शेतातील कापूस चोरीला; १० ते १२ हजारांचे नुकसान

October 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 11, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई

October 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!