• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जिल्हा बँकेने लोन प्रोसिसिंग फी रद्द करण्याची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – पिक कर्जदार शेतकण्यांकडुन घेण्यात येणारी केसीसी लोन प्रोसिसिंग फी २०० रुपये जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने रद्द करावी अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे

या संदर्भात किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.सुभाष पाटील जिल्हा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , या बँकेकडून देण्यात येणाऱ्या अल्प मुदत पिक कर्जावर केसीसी लोन प्रोसेसिंग फी घेण्याचा निर्णय घेतला असून तो रद्द करण्यात यावा कर्जदार सभासद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सभासद आहेत. त्यांचा बँकेशी थेट संबंध येत नाही. बॅक प्रत्यक्ष शेतकऱ्यास कर्ज पुरवठा न करता विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांना कर्जपुरवठा करते दरवर्षी व्याज आकारणी करुन वसुल करुन घेते त्यामुळे बँकेचा शेतकऱ्याशी प्रत्यक्ष संबध येत नाही काही थकबाकीदार सभासद कर्ज घेवून दहा दहा वर्ष कर्ज भरत नाही त्या कर्जावर बॅक दरवर्षी व्याज घेते परंतु संस्थेला लागु असलेल्या नियमात ते पाच वर्षांनी दामदुप्पट झाले की, त्या पुढे व्याज आकारणी बंद होते म्हणजेच ते सभासद बँकेचे नसुन संस्थेचे सभासद आहेत. हे यावरुन स्पष्ट होते. कर्ज वाटप त्रिस्तरीय यंत्रणेमार्फत होते राज्य सहकारी बँक यांचेकडुन जिल्हा मध्यवर्ती बॅक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेकडुन विविध कार्यकारी सह संस्था यात शेतकरी सभासदांचा बँकेशी कोणत्याही प्रकारे थेट संबध येत नाही. ही प्रोसेसिंग फी कोणत्या नियमानुसार शेतकरी सभासदांकडुन प्रत्यक्षपणे आकारण्यात येत आहे. त्याचा खुलासा करण्यात यावा व प्रोसेसिंग फी शेतकरी सभासदांकडून आकारणी करणे बंद करण्यात यावे.


 

Tags: #JALGAON #MAHARASHTRA #BHARAT
Previous Post

शेलवडच्या ग्रामसेवकासह माजी सरपंचाविरुद्ध ५२ लाखांच्या अपहाराचा गुन्हा

Next Post

मारहाणीनंतर महिलेला लघवी पाजण्याचाही प्रयत्न; पुण्यातला संतापजनक प्रकार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लोहारीजवळ व्यापाऱ्याला मारहाण करून रोकड व दागिने हिसकावले

मारहाणीनंतर महिलेला लघवी पाजण्याचाही प्रयत्न; पुण्यातला संतापजनक प्रकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon