• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सखाराम महाराजांच्या यात्रेला प्रारंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 20, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

अमळनेर ( प्रतिनिधी ) – प्रति पंढरपूर अमळनेरात बोरी नदीपात्रातील संत सखाराम महाराज यात्रोत्सवाचा उत्साह वाढतच आहे. दोन वर्षांपासून कोरोनामुळे यात्रा बंद होती. मात्र, यंदा यात्रोत्सवात नागरिकांसह व्यावसायिकांमध्ये उत्साह आहे.

यात्रेत पालखी सोहळा आटोपल्यावर धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक येथील भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. खान्देशातील हा सर्वात शेवटचा यात्रोत्सव असल्याने भाविक आवर्जून लालजींच्या दर्शनाचा लाभ घेतात. यंदाही बोरी नदीचे पात्र खेळणी, खाद्यपदार्थांची दुकाने, पाळण्यांनी सजले आहेत.

दररोज भाविकांची प्रचंड गर्दी उसळत असून यात्रेतील व्यावसायिक व विक्रेते चांगलेच सुखावले आहेत. दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत आहे. भाविकांची गर्दी असल्याने अक्षरशा दोन्ही पुलाकडे आपली वाहने पार्किंग करावी लागत आहेत. मोठे पाळणे झुले मौत का कुवा हा स्पेशल शो यासह इतर शोसाठी बराच वेळ वाट पाहावी लागत आहे. खाद्यपदार्थांची दुकाने कोल्ड्रिंक्स थंडपेय दुकाने व मीना बजार देखील हाउसफुल असून दररोजच्या उपयोगी वस्तू खरेदीसाठी देखील महिलांची गर्दी होत आहे.

श्री संत सखाराम महाराज यात्रेला मोठ्या उत्साहात भक्ती भावाने सुरवात झाली आहे. रथाची वाडी संस्थान मधुन ह.भ.प गादीपदी प्रसाद महाराज, आ.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून जागेवरून रथ हलविण्यात आला. युथ फाउंडेशन तर्फे रथावर फुलांचा वर्षाव करून हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडवणारा प्रसंग यावेळी दृष्टीस पडला.

यात्रोत्सवात सर्वधर्मीय समाजबांधव परंपरेनुसार जबाबदाऱ्या पार पाडतात. त्यात महाजन-माळी, पाटील, वाणी, शिंपी, धनगर, ब्राह्मण, बेलदार, नाभिक, भोई, बंगाली ब्राह्मण, मुस्लिम बांधव सहभागी होतात. अनेकजण घरून डबे आणून नदीपात्रात सहकुटुंब न्याहारीचा आनंद घेत आहेत. उत्तम नियोजन आणि पुरेसा पोलीस बंदोबस्त आहे.


 

 

Tags: #amlner sakharam maharajachya yatrela prarambh #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपींना फाशी द्या

Next Post

ग्रीन ह्युमन फाउंडेशनला आवश्यक साधनांची भेट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ग्रीन ह्युमन फाउंडेशनला आवश्यक साधनांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!
1xbet russia

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026
तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत
1xbet russia

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

April 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon