• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्य अजिंक्यपद आटयापाटया स्पर्धेसाठी जिल्हा पुरुष व महिला संघ जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – सिनिअर गट राज्य अजिंक्यपद आटयापाटया स्पर्धेसाठी जिल्हा पुरुष व महिला संघ जाहीर करण्यात आले आहेत .

राज्य आट्यापाट्या महामंडळाची 35 वी पुरुष व 31 वी महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धा 18 ते 20 मे दरम्यान शेगाव येथे आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा पुरुष व महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे पुरुष संघाच्या कर्णधारपदी आंतरराष्ट्रीय खेळाडू विशाल फिरके तर महिला संघाच्या कर्णधारपदी राष्ट्रीय खेळाडू रोशनी खान यांची निवड करण्यात आली आहे संघाचे सराव शिबिर सिद्धीविनायक विद्यालयात घेण्यात आले संघातील खेळाडूंना जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत सोनवणे व चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले या प्रसंगी जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर , राज्य कबड्डी संघटनेचे सदस्य नगरसेवक नितिन बर्डे, दीपक आरडे सहसचिव अनिल माकडे, सूर्यभान पाटील उपस्थित होते..

संघातील खेळाडूंची नावे अशी आहेत पुरुष संघ :– विशाल फिरके (कर्णधार) , विजय न्हावी, स्वप्नील महाजन, देवेश पाटील, रोहित नवले, गिरीश पाटील, भूपेंद्र भारंबे, सचिन भंगाळे, दीपेश पाटील, हर्षल परदेशी, निरज कोळी, दीपक डिके, संघ प्रशिक्षक अनिल माकडे, संघ व्यवस्थापक. लीलाधर पाटील
महिला संघ :– रोशनी खान (कर्णधार), चैताली चौधरी, सायली बडगुजर, नेहा कंगटे, वैष्णवी पाटील, निवेदिका कोळंबे, मयुरी चौधरी, तेजस्विनी झांजे, तनुजा धनगर, दिव्या काळे, हर्षदा कोळी, दीक्षा तेलंग, संघ प्रशिक्षक. अक्षय टेमकर , संघ व्यवस्थापक. शिल्पा सोनवणे आहेत.


 

 

Tags: #JALGAON #MAHARASHTRA #BHARAT
Previous Post

औरंगजेबाचे उदात्तीकरण नको – शिवप्रतिष्ठाण युवा हिंदुस्थान

Next Post

महिलेचा विनयभंग ; पाच जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महिलेचा विनयभंग ; पाच जणांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह
खान्देश

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
जैन कंपनी

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे जागतिक संधिवात दिनानिमित्त व्यायाम सत्राचे आयोजन
खान्देश

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

October 13, 2026
डॉ. वर्षा पाटील वूमेन्समध्ये ‘फ्रेशर्स स्पॉटलाइट’ उत्साहात
खान्देश

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात ” फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६ ” उत्साहात संपन्न !

October 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon