• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मुकेश राजपूतचा खूनच ; तिघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 12, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – गोलाणी मार्केटमध्ये तिसऱ्या मजल्यावरुन पडून मुकेश रमेश राजपूत (वय ३२, रा. नाथवाडा) याचा मृत्यू सोमवारी रात्री घडली होती. मुकेश याचा पडून नव्हे ; तिसऱ्या मजल्यावरुन ढकलून खून केल्याचे निष्पन्न झाले असून या हत्याकांडाच्या गुन्ह्यात शहर पोलिसांनी बुधवारी तीन जणांना अटक केली आहे

अमर उर्फ लखन शांताराम बारोट ( वय 29 रा. कासमवाडी, रचना कॉलनी ) , पराग उर्फ बबलू रवींद्र आरखे ( वय 23 न्यू. सम्राट कॉलनी ) व निखिल राजेश सोनवणे ( 22 कुसुंबा ता. जळगाव ) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.

खाऊ गल्लीत मुकेश राजपूत चायनीजच्या गाडीवर कामाला होता. सोमवारी काम आटोपून तो घरी गेला. अमर व पराग या दोघांनी मुकेशला पार्टी करायची असे सांगत घरुन बोलावले. नंतर दाणाबाजातून बिरयानी व दारु घेतल्यानंतर तिघेही दारु पिण्यासाठी गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर गेले. दारु पिताना अमर व परागने मुकेशसोबत वाद घातला. हमरीतुमरी झाल्यावर दोघांनी मुकेशला तिसऱ्या मजल्यावरुन ढकलून दिले डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मुकेशचा जागीच मृत्यू झाला होता.

मुकेश खाली पडल्यानंतर अमर व पराग स्वत: पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी मुकेश तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याची माहिती पोलिसांना दिली त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुकेशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला सीएमओ डॉ.अजय सोनवणे यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मंगळवारी दुपारी मुकेशच्या नातेवाईकांनी त्याचा अपघात नसून त्याच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता.

नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्याने शहर पोलीस ठाण्याची कर्मचाऱ्यांची यंत्रणा कामाला लागली गोलाणी मार्केट येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करतांना एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुकेशला दोन जण फेकताना कैद झाल्याचे समोर आले. दोघेही संशयितांची नावे निष्पन्न केल्यावर पोलीस संशयितांच्या शोधार्थ रवाना झाले. या पथकातील भास्कर ठाकरे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला सेवा बजावली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित हे एमआयडीसी हद्दीतील असल्याने त्यांनी खबरे कामाला लावले. खबऱ्याने दोघेही संशयित सम्राट कॉलनीत असल्याची खबर दिल्यानंतर भास्कर ठाकरे यांनी सम्राट कॉलनी गाठत अमर व पराग या दोघांना ताब्यात घेतले. ठाकरे यांनी वरिष्ठांना व इतर कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. पो नि विजयसिंग ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विजय निकुंभ, उमेश भांडारकर, योगेश पाटील, गजानन बडगुजर, रतन गिते, प्रफुल्ल धांडे, प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने संशयितांना पोलीस वाहनातून शहर पोलीस ठाण्यात आणले.

शहर पोलीस ठाण्यात आणल्यावर पथकाने पोलिसी खाक्या दाखविताच अमर व पराग या दोघांनी निखील सोनवणे यांच्या सांगण्यावरुन मुकेशला मारल्याची कबूली दिली. शहर पोलिसांच्या पथकाने गोलाणी मार्केटमधून निखील सोनवणेला पकडले अनैतिक संबंधांतून मुकेशचा काटा काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशीरा या गुन्ह्यात खूनाचे कलम लावण्यात आले पुढील तपास सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी करीत आहेत.


 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

शेतातील ईलेक्ट्रिक केबलची चोरी ; तिघांना अटक

Next Post

छापखान्यात तरूणाचा अपघाती मृत्यू ; कुटुंबियांची मालकाकडून मदतीची अपेक्षा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

छापखान्यात तरूणाचा अपघाती मृत्यू ; कुटुंबियांची मालकाकडून मदतीची अपेक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी
1xbet russia

पाचोरा येथे आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम

June 22, 2025
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी
1xbet russia

जळगावात महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम, ‘कुसुम मनोहर लेले’ द्वितीय..!

June 22, 2025
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी
1xbet russia

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

June 22, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

June 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

पाचोरा येथे आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम

June 22, 2025
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

जळगावात महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम, ‘कुसुम मनोहर लेले’ द्वितीय..!

June 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon