• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

म्हसास येथे तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 30, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील म्हसास येथे २९ वर्षीय युवकाने व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत नैराश्यातून विहिरीत उडी घेत आत्महत्या केली पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करुन गुन्हा पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला.

म्हसास येथील रहिवाशी कैलास आनंदा पाटील या अविवाहित युवकाने काल दुपारी गावातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.दरम्यान, कैलास पाटील याने आत्महत्या करण्यापूर्वी काहीवेळ आधी आत्महत्येबाबत व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले होते. ते नातेवाईक व मित्रांनी बघताच सर्वत्र कैलास पाटील याचा शोध घेतला असता त्याचे काका यांना शेतातील विहीरीत कैलास पाटील याचा मृतदेह तरंगत्या अवस्थेत आढळून आला. ग्रामस्थांच्या मदतीने कैलास पाटील याचा मृतदेह बाहेर काढुन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. कैलास पाटील याचे पश्चात वृद्ध आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. मनमिळाऊ स्वभाव असलेल्या कैलास पाटील याच्या अकस्मात मृत्यूने म्हसास गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे.


 

 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

चिन्या जगताप हत्याकांड ; मुख्य फरार आरोपी अधीक्षक गायकवाडच्या अटकेसाठी जिल्हा न्यायालयाकडे तक्रार !

Next Post

शेतातून पाईप चोरताना दोघांना पकडले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेतातून पाईप चोरताना दोघांना पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

महावितरणचा ‘सुरक्षा मंत्र’; प्रत्येक सोमवारी

February 11, 2026
जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर
1xbet russia

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 11, 2026
बैलगाडीच्या शिंगाड्याने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास
1xbet russia

बैलगाडीच्या शिंगाड्याने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास

February 11, 2026
खळबळ : उघड्या विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने बालिकेचा मृत्यू, वाचविण्यास गेलेल्या पित्याचाही अंत !
1xbet russia

विभागीय आयुक्तांनी अपात्रतेची मागणी फेटाळली

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

महावितरणचा ‘सुरक्षा मंत्र’; प्रत्येक सोमवारी

February 11, 2026
जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon