• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रायसोनी नगरात घरफोडी ; दागिने लांबविले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 26, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील रायसोनी नगरात एलआयसी कार्यालयातील शाखा प्रबंधकाचे बंद घर फोडून दागिन्यासह १ लाख ५२ हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश भिमराव बांगर (वय-५३ ) हे , जे.के. इंग्लिश मेडीयम, रायसोनी नगर येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. भास्कर मार्केटमधील एलआयसी कार्यालयात वरीष्ठ शाखा प्रबंधक आहेत. १४ एप्रिलरोजी दुपारी ते पत्नी, मुलगा व सुन यांच्यासह नागपूरला गेले. २४ एप्रिलरोजी रात्री ते जळगावातील रायसोनी नगरातील घरी परतले असता त्यांच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यांनी घरात पाहणी केली सामान अस्ताव्यस्त दिसून आले . अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून दागिने ( १ लाख ५२ हजार ५०० रूपये ) चोरून नेल्याचे उघडकीला आले. २५ एप्रिलरोजी रामानंदनगर पोलीसात त्यांनी चोरी झाल्याची माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो उ नि शांताराम पाटील करीत आहेत .


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

धरणगावात घरासमोरून मोटारसायकल चोरली

Next Post

सिंधी कॉलनीत घरफोडी ; दोघे पकडले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सिंधी कॉलनीत घरफोडी ; दोघे पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक
1xbet russia

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026
उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026
व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे भू-संपादन प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल

May 14, 2026
धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !
1xbet russia

धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026
उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon