• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रामेश्वरी नागपुरेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा भूषण बारीवर गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 12, 2022
in जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – होणाऱ्या पतीने हिणवल्याने गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या भुसावळ तालुक्यातील कुर्हे (पानाचे) येथील रामेश्वरी नागपुरे-बारी हिला न्याय मिळण्याची आशा आता वाढली आहे तिचा होणारा पती भूषण पाटील-बारीवर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा भा द वि कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साखरपुडा झाल्यानंतर रामेश्वरी रवींद्र नागपुरे हिला होणारा पती भूषण ज्ञानेश्वर पाटील बारी (रा.रावेर, ह. मु. नाशिक) याने वेळोवेळी मानसिक त्रास दिला, तु जाड, गावंढळ असून मला नापसंद आहे, मी हे लग्न मोडणार आहे, अशाप्रकारे दमदाटी केली. 24 मार्चला रात्री अशी धमकी भूषणने दिली. हा प्रकार असह्य झाल्याने रामेश्वरीने 25 मार्च रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दोषी भूषणवर कारवाईसाठी बारी समाजाच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री गुलाबराव पाटील व पोलीस अधीक्षक मुंडे यांची भेट घेतली व रामेश्वरीला हिणवून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या भूषणवर कारवाई करण्याची मागणी केली होती. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, माजी पालकमंत्री एकनाथराव खडसे, जिल्हाधिकारी, जिल्हा महिला आयोग व भुसावळ डीवायएसपी वाकचौरे यांना देण्यात आल्या होत्या. अखेर भुसावळ तालुका पोलिसांनी आज मयत रामेश्वरी हिचे वडील रवींद्र तापीराम नागपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भूषण वर कलम 306 प्रमाणे होणारी पत्नी रामेश्वरी हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.


 

 

Previous Post

पहिल्याच भाषणात शरीफ ‘ काश्मिरात घुसले ‘ !

Next Post

राज्यस्तरीय अबॅकस , वेदिक मॅथ्स स्पर्धेत पाचोऱ्याच्या विद्यार्थ्यांचे यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्यस्तरीय अबॅकस , वेदिक मॅथ्स स्पर्धेत पाचोऱ्याच्या विद्यार्थ्यांचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उमैर रियाज देशपांडे यांचे एम.बी.बी.एस. अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उमैर रियाज देशपांडे यांचे एम.बी.बी.एस. अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 21, 2026
ट्रकचालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत लूट; ६,४८४ रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

ट्रकचालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत लूट; ६,४८४ रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भडगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1xbet russia

भडगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

June 21, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!
1xbet russia

गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!

June 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उमैर रियाज देशपांडे यांचे एम.बी.बी.एस. अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

डॉ. उमैर रियाज देशपांडे यांचे एम.बी.बी.एस. अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 21, 2026
ट्रकचालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत लूट; ६,४८४ रुपयांचा ऐवज लंपास

ट्रकचालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत लूट; ६,४८४ रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon