• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

घरात घुसून महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 11, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

वरणगाव ( प्रतिनिधी ) – दारूच्या नशेत महिलेच्या घरात घुसून अतिप्रसंग करत विनयभंग केल्याचा प्रकार घडला वरणगाव पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या शहरातील एका भागात ४५ वर्षीय महिला कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. संशयित आरोपी संदीप लखीचंद बनवे (वय-३८) याने ९ एप्रिल रोजी रात्री दारू पिऊन महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. तिच्यावर अतिप्रसंग करत जबरदस्ती करू लागला. तिने हटकले असता तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिला धमकी दिली. फिर्यादी महिलेने वरणगाव पोलीस ठाण्यात आरोपी संदीप बनवे याच्या विरोधात तक्रार दिली . महिलेच्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोहेकॉ मुकेश जाधव करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

शेतातून इलेक्ट्रीक केबलची चोरी

Next Post

ऑनलाईन ट्रेडिंगच्या आमिषाने पावणे सहा लाखात फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ऑनलाईन ट्रेडिंगच्या आमिषाने पावणे सहा लाखात फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शहरात दुचाकी चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

जळगाव शहरात दुचाकी चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

October 24, 2026
महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाचे ‘थलाई कुथल’ प्रथम
खान्देश

महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाचे ‘थलाई कुथल’ प्रथम

October 24, 2026
गिरीशभाऊंचे  विश्वासू अरविंद देशमुख
खान्देश

13 बळींनंतरही आणखी दुर्घटनेची वाट पाहणार का?

October 24, 2026
रायफल शूटिंग राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आदित्य सोनवणेची निवड
खान्देश

सोमवारपासून मोतीबिंदू मुक्त जळगाव जिल्हा’ अभियानात चोपड्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

October 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शहरात दुचाकी चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव शहरात दुचाकी चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

October 24, 2026
महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाचे ‘थलाई कुथल’ प्रथम

महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाचे ‘थलाई कुथल’ प्रथम

October 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon