• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिवसेनेचे 18 पैकी 14 खासदार आमच्या संपर्कात ; प्रसाद लाड यांचा दावा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 5, 2022
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (प्रतिनिधी ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शिवसेनेचे खासदार निवडून आले शिवसेनेचे १८ पैकी १४ खासदार आमच्या संपर्कात आहेत. योग्यवेळी ते आम्ही जाहीर करू, असा गौप्यस्फोट करतानाच शिवसेनेचे 24-25 आमदार नाराज असल्याचा दावाही भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

लाड यांनी योग्य वेळी म्हणजे नेमके कधी जाहीर करणार हे स्पष्ट केलं नाही. मात्र, शिवसेनेचे नेमके कोणते आमदार भाजपच्या संपर्कात आहेत याबद्दल तर्कवितर्कही लढवले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात म्हणाले की, तळमळतंय, जळमळतंय. मात्र, त्यांनाच आपल्या पक्षातील खासदारांची तळमळ, जळजळ दूर करता आली नाही. मात्र, त्याचं चूर्ण आमच्याकडे आहे आणि आम्ही ते योग्यवेळी देऊ, असं टोलाही लाड यांनी लगावला आहे.

शिवसेना नेत्यांना पालकमंत्री दाद देत नाहीत. हे आता उघड झालं आहे. त्यामुळे त्यांच्या मनातील मळमळ दिसून येत आहे, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली. मशिदीवरील भोंग्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेचंही त्यांनी स्वागत केलं. राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं मी स्वागत करतो. बाळासाहेब ठाकरे यांनी भोंगे आणि अजना संदर्भात जी भूमिका जाहीर केली होती. शिवसेनेची ती भूमिका आता बदलली आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खुद्द जाहीर करणार आहेत का?, असा सवाल प्रसाद लाड यांनी केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली. त्याचंही लाड यांनी स्वागत केलं. मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. ही अत्यंत चांगली बाब आहे. हीच भूमिका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे घेऊ शकतील का? असा सवालही त्यांनी केला.

महाराष्ट्र आता पश्चिम बंगालच्या दिशेने चालला आहे. त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. राज्याच्या यंत्रणा आणि केंद्राच्या यंत्रणा यांच्या कारवाईत फरक असतो. केंद्रीय यंत्रणा कोणतीही कारवाई करण्या आधी पाच ते सहा महिने काम करत असतात, असं त्यांनी सांगितलं.


 

 

Tags: #prasad lad #bjp #maharashtra #bharat
Previous Post

मंगरूळच्या वि का स सोसायटी निवडणुकीत परिवर्तन पॅनल विजयी

Next Post

ईडी अधिकारी व जितेंद्र नवलानी यांच्या संबंधांची चौकशी पोलीस करणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ईडी अधिकारी व जितेंद्र नवलानी यांच्या संबंधांची चौकशी पोलीस करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त
1xbet russia

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

April 23, 2026
आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव
1xbet russia

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon