• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पेट्रोल- डिझेल- गॅसच्या रोजच्या दरवाढीमुळे वाहनांना फाशी ! जिल्हा युवक काँग्रेसकडून अंत्यसंस्कार करीत मोदी सरकारचा निषेध !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 1, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – आज जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष श्रीनिवासन व प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली कांग्रेस भवन येथे महंगाईमुक्त भारत आंदोलनाअंतर्गत पेट्रोल- डिझेल- गॅसच्या रोजच्या दरवाढीमुळे वाहनांना फाशी देण्यात आली जिल्हा युवक काँग्रेसने त्या वाहनांनवर अंत्यसंस्कार करून मोदी सरकारचा निषेध केला.

केंद्रातील भाजप सरकार महागाईवर नियंत्रणात अपयशी ठरले आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत १३६ दिवस पेट्रोल, डिझेल दरवाढ रोखून निवडणुका संपताच दररोज दरवाढ केली जात आहे. युवक काँग्रेसकडून ३१ मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.

देवेंद्र मराठे म्हणाले की, ‘गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीसारखा भाजपाचा कारभार आहे. 8 दिवसात पेट्रोल, डिझेल 5.90 रुपये प्रति लिटर महाग झाले आहे एलपीजी गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. काही ठिकाणी एलपीजी सिलिंडर १००० ते ११०० रुपये किमतीला घ्यावा लागत आहे. सीएनजी, पीएनजी गॅस तसेच खाद्यतेलाचे दरही वाढले असून आजपासून औषधांचे दरही वाढणार आहेत. भविष्यात अशाच प्रकारे दरवाढ राहिली तर वाहन चालविणे कठीण होईल व वाहन धूळ खात पडलेले राहतील म्हणजेच एकप्रकारे ते आपल्या आयुष्यातून निघून जातील व पायी फिरण्याची वेळ येईल पेट्रोल- डिझेल दरवाढ न थांबल्यास पेट्रोल पंपावरील मोदींच्या बॅनरर्सला काळे फसण्यात येईल असा इशारा देवेंद्र मराठे यांनी दिला

या प्रसंगी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, महानगरध्यक्ष मुजीब पटेल, सरचिटणीस डॉ शोएब पटेल, बाबा देशमुख, मुरली सपकाळे, मकसूद पटेल, हर्षल दाणी , फैजन शहा, सारफराज शहा, दीपक कोळी, युसूफ खान, फज्जू शेख ,अनिल सोळंखी, झाकीर बागवान आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon jilha congres #devendra marathe #maharashtra #bharat
Previous Post

पाचोऱ्यात गावठाण मोजणीस प्रारंभ ; ग्रामस्थांना लाभ

Next Post

एक गुढी- नव्या निश्चयाची ; अभिनव प्राथमिक विद्यालयाचा उपक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एक गुढी- नव्या निश्चयाची ; अभिनव प्राथमिक विद्यालयाचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

July 19, 2026
रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी
1xbet russia

मंत्री गिरीशभाऊ महाजन फोटो वापरून बनावट फेसबुक खाते चालविणारा बीडचा युवक जेरबंद

July 19, 2026
रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी
1xbet russia

रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी

July 19, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

स्मार्ट मीटरबाबत शंकानिरसनासाठी महावितरणतर्फे मंगळवारी ग्राहक संवाद मेळावे

July 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

बारी समाज माध्यमिक विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

July 19, 2026
रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी

मंत्री गिरीशभाऊ महाजन फोटो वापरून बनावट फेसबुक खाते चालविणारा बीडचा युवक जेरबंद

July 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon