• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

विनयभंग करणाऱ्या संशयिताला अटक ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 31, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेचा विनयभंग करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. यातील संशयित आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका भागात ३२ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांचा वास्तव्याला आहे. त्या खासगी कंपनीत नोकरीला आहेत. ३० मार्च रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास मंगलसिंग ज्ञानेश्वर जाधव हा महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करत दरवाजा ठोठावला. महिला दरवाजा उघडून बाहेर आल्या असता मंगलसिंग याने तिचा हात पकडला व तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. यात महिलेने त्याला ढकलले याचा राग आल्याने मंगलसिंग जाधव याने महिलेला लाथ मारून पळ काढला. यावेळी महिलेचा जेठ यांनी संशयिताला पकडण्याचा प्रयत्न केला आता त्यांनाही ढकलून पसार झाला. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मंगलसिंग ज्ञानेश्वर जाधव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्रय बडगुजर, सतीश गरजे यांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

विद्यार्थ्यांना रसायनमुक्त गुळाचे वाटप ; प्रफुल्ल लोढा यांचा उपक्रम

Next Post

पाळधी जवळ पोलीसांच्या हातात तुरी देत आरोपी फरार : गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वर्ध्यात 11 कवट्या आणि 54 हाडं सापडल्यामुळे खळबळ

पाळधी जवळ पोलीसांच्या हातात तुरी देत आरोपी फरार : गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे
1xbet russia

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गुंडगिरी वाढली, चक्क पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न !

June 22, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

मातंग समाजासाठी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घ्यावा

June 22, 2025
विनापरवाना लाकडाची वाहतूक, ट्रकसह मुद्देमाल जप्त
1xbet russia

विनापरवाना लाकडाची वाहतूक, ट्रकसह मुद्देमाल जप्त

June 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

गुंडगिरी वाढली, चक्क पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न !

June 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon