• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अज्ञात वाहनाच्या धडकेत जळगावातील २ मोटारसायकलस्वार तरुण ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 27, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – बऱ्हाणपूर येथून जळगावकडे दुचाकीने येताना अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघ मोटारसायकलस्वार तरुणांचा जागीच मृत्यू झाला शनिवारी सायंकाळी शहरातील दूरदर्शन टॉवरजवळ हा अपघात घडला

परवेर निसार खाटीक (वय-२२, रा. लक्ष्मीनगर) व आमिर जाकीर खाटीक (वय- २३, रा. उस्मानिया पार्क) अशी या मृतांची नावे आहेत. परवेजचे गेल्या महिन्यात लग्न झाले तो बर्‍हाणपुर येथे पत्नीला भेटण्यासाठी गेला होता. दुर्दवाने पत्नीची ही त्याची शेवटची भेट ठरली.

लक्ष्मीनगर परिसरातील परवेज खाटीक व आमिर खाटीक हे आतेभाऊ मामेभाऊ आहेत. परवेजचे गेल्या महिन्यात लग्न झाले तो शनिवारी आमिरसोबत बर्‍हाणपुर येथे पत्नीला भेटण्यासाठी गेला होता. जळगावला येत असतांना त्याच्या (एमएच १९ सीएच ६०५९) क्रमांकाच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातात परवेज याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्‍चात आई, वडील व भाऊ इकबाल व इम्रान असा परिवार आहे.

या अपघातात आमिरच्या पोटातील आतडे बाहेर येवून तो गंभीर जखमी झाला होता. नागरिकांनी त्यांना रुग्णवाहिकेतुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला त्याच्या पश्‍चात वडील जाकीर, आई निलोफर, भाऊ अमान व अबुराज असा परिवार आहे.

माहिती मिळताच दोघांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. आमिर परवेजच्या आत्याचा मुलगा आहे. एकाचवेळी अपघातात आतेभाऊ मामेभाऊंचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांचा रुग्णालयातील आक्रोश मन हेलावणारा होता एमआयडीसी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या महामार्गावर अपघात नित्याचे झाले असून अरुंद रस्त्यांचा प्रश्न सोडवण्याची अपेक्षा होत आहे. आमीरचे ममुराबाद रस्त्यावर ऑटो पार्टसचे दुकान व गॅरेज आहे. परवेज भाजीपाला विक्री करतो. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. 20 मिनिटे दोघेजण रक्तबंबाळ अवस्थेत महामार्गावर पडून होते.


 

 

Tags: #jalgaon accident news #maharashtr #bharat
Previous Post

तोंडापुरच्या निसर्गसेवी तरुणांनी वाचवले माकडाचे प्राण

Next Post

हॉटेलमध्ये जेवणाच्या निमित्ताने नेले अन लॉजवर नेऊन बलात्कार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मुकबधीर १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या एकाला अटक

हॉटेलमध्ये जेवणाच्या निमित्ताने नेले अन लॉजवर नेऊन बलात्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon