• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पिस्तुलाच्या धाकाने बँक व्यवस्थापकाचे पैसे हिसकावले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 23, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – बचत गटाची वसूली करणाऱ्या खासगी बँक व्यवस्थापकाच्या डोक्यावर पिस्तूल ठेवत बॅगेतील रोकड आणि मोबाईल टॅब असा १ लाख १४ हजार ६२९ रुपयांच्या मुद्देमालाची लूट विटनेर गावाच्या रस्त्यावर ३ दरोडेखोरांनी केली या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

सुनील शेषराव पाढाळे (वय-२६ , रा. रहिमाबाद ता. सिल्लोड, ह.मु. हिवरखेडा रोड जामनेर ) हे जामनेर येथील क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड या बँकेत केंद्र व्यवस्थापक म्हणून नोकरीला आहे. बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना लघु उद्योगासाठी कर्ज दिले जाते. कर्ज वसुलीसाठी शाखेमार्फत १० कर्मचारी नेमण्यात आले आहे. त्या माध्यमातून ते जिल्ह्यातील ३५ केंद्रातून बचत गटातून पैसे वसूलीचे काम करतात. सुनील पाढाळे मंगळवारी कर्जाची रक्कम वसूली करण्यासाठी लोणवाडी येथे एमएच २० डीजे १६६० क्रमांकाच्या मोटारसायकल वरून गेले. ९५ हजार ८७३ रुपयांची वसुली करून दुपारी वरडमार्गे विटनेरकडे निघाले. वराड आणि विटनेर गावाच्या रस्त्याने जात असताना मागून अज्ञात तीन व्यक्ती पाठलाग करत आले. सुनील पाढाळे यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करून पुढे गेले. तिघे समोर अचानक आल्याने सुनील यांनी ब्रेक लावला व ते खाली पडले. नंतर तिघांनी त्यांना चापटा मारल्या व खांद्याला लावलेली पैशांची बॅग ओढण्याचा प्रयत्न केला. सुनील यांनी विरोध केला असता एकाने कमरेतून पिस्तूल काढून त्यांच्या डोक्याला लावली. “बॅग सोड नाहीतर गोळी मारेल” अशी धमकी दिली. बॅग हिसकावून दुचाकीवरून पसार झाले. या बॅगमध्ये ९५ हजार ८७३ रुपयांची रोकड आणि सुनील यांचा १८ हजार ७५६ रुपये किमतीचा मोबाईल टॅब असा १ लाख १४ हजार ६२९ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सुनील पाढाळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली.

पो नि प्रताप शिकारे, पो नि किरणकुमार बकाले, सपोनि अमोल मोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, स्वप्नील पाटील, हेमंत पाटील, प्रदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार घटनास्थळी धाव घेवून माहिती जाणून घेतली. पुढील तपास पोउनि रवींद्र गिरासे, सचिन मुंडे करीत आहेत .


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

जळगावात हॉटेल चालकाला चौघांकडून मारहाण

Next Post

शेती खरेदीच्या बहाण्याने ८४ लाखाची फसवणूक ; तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुसऱ्याचा ३५ लाखाचा भूखंड तिसऱ्यानेच विकला ; पोलीस ठाण्यात फिर्याद

शेती खरेदीच्या बहाण्याने ८४ लाखाची फसवणूक ; तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon