जळगाव ( प्रतिनिधी ) – नाभिक समाज विकास मंडळाच्या जळगाव शहर नवीन कार्यकारणीची संस्थापक अध्यक्ष जगदिश वाघ . मार्गदर्शक रामभाऊ जगताप , मुरलीधर कुंवर .जिल्हा सहकार्याध्यक्ष किशोर वाघ. अरुण बोरसे. कमलेश निकम. डिगंबर महाले यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.
शहराध्यक्षपदी भिकनराव बोरसे व शहर कार्याध्यक्षपदी उदय पवार यांची निवड करण्यात आली या कार्यकारणीत शहर उपाध्यक्ष वासुदेव बोरसे . सचिव विकास बोरसे . सहसचिव रवींद्र महाले सह कार्याध्यक्ष विकास फुलपगारे . सह उपाध्यक्ष एकनाथ सोनवणे. सह उपाध्यक्ष भगवान शिवरामे , सह उपाध्यक्ष सुरेश सोनगिरे, सह उपाध्यक्ष तुळशीराम जगताप, सह उपाध्यक्ष युवराज बोरसे, सह उपाध्यक्ष अशोक फुलपगारे, सदस्य दिलीप तांदूळकर, . संजय सोनवणे. राहुल सूर्यवंशी . ज्ञानेश्वर सूर्यवंशी . दिलीप श्रीखंडे यांचा समावेश आहे .