• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी प्रवीण ब्राह्मणे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 20, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त पाचोरा शहरातील मध्यवर्ती सार्वजनिक जयंती उत्सव समिती नागसेननगर व मिलिंद हौसिंग सोसायटी, संघमित्रा हौसिंग सोसायटी, जनता वसाहत, भीम नगर यांच्या एकमताने अध्यक्षपदी प्रवीण ब्राह्मणे यांची निवड करण्यात आली.सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२२ ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त पाचोरा शहरातील नागसेन नगर भागात नुकतीच बैठक घेण्यात आली. कोरोनामुळे सलग दोन वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सार्वजनिक जयंती मिरवणूक काढता न आल्याची खंत व्यक्त करण्यात आली. यंदा उत्साहात सार्वजनिक जयंती साजरी करण्याचे ठरवण्यात आले आहे.

या कार्यकारणीत उपाध्यक्ष :- आकाश नन्नवरे , अजय साळवे , दिपक खरे , शुभम खर्चाने , सचिव :- मिलिंद तायडे , सहसचिव :- अमोल कदम , खजिनदार :- राजु सोनवणे, कार्याध्यक्ष :- भैय्या खेडकर , सदस्य – गौरव साठे, प्रावीण महिरे, विक्की जोगळे, अमोल पवार, अनुराग खेडकर, सागर खरे, आकाश भिवसने, विशाल मोरे, पवन खैरनार, मनोज नन्नवरे, आकाश खैरनार, मुन्ना खेडकर, विकास थोरात, मयुर ब्राह्मणे, लखन वाघ, किरण अहिरे, सुरज महिरे, आकाश बनसोडे, सागर वाघ व सिध्दार्थ मित्र मंडळ, नागसेन नगर , भिम नगर मित्र मंडळ , संघमित्रा हौसिंग सोसायटी मित्र मंडळ , मिलिंद हौसिंग सोसायटी मित्र मंडळ , जनता वसाहत मित्र मंडळ यांचा समावेश आहे .

सल्लागार मंडळात पृथ्वीराज लोंढे (माजी नगरसेवक) , भावराव पवार (सेवा निवृत्त कृषी अधिकारी) , अविनाश सावळे (माजी नगरसेवक) , अविनाश भालेराव (माजी नगरसेवक) , अनिल लोंढे , खंडु सोनावणे , रामचंद्र तांबे , यशवंत भिवसाने , भिमराव माने , किशोर बागुल , किरण सोनवणे , दिनेश पवार , अनिल जोगले , वाल्मीक गायकवाड यांचा समावेश आहे .


 

 

Tags: #pachora #pravin bhramne #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

ट्रकची मोटारसायकलला धडक ; दोन जखमी

Next Post

रुख्मिणी फांऊडेशनकडून चिमण्यांसाठी परळ वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रुख्मिणी फांऊडेशनकडून चिमण्यांसाठी परळ वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
1xbet russia

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon