• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चांगल्या विचारांतून आयुष्य घडते – प्राचार्य डॉ . अनिल झोपे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 11, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पहूर, ता . जामनेर( प्रतिनिधी ) – आपले विचार हेच आपल्या यशाचे शिल्पकार असतात , विचारांचा प्रभाव मनावर पडत असल्याने त्यातूनच मनुष्याचे जीवन घडत असते. शालेय जीवनातच ध्येय निश्चित करून विचारांना योग्य दिशा द्या , असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ . अनिल झोपे यांनी केले .महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात आयोजित दहावीच्या शुभेच्छा समारंभाप्रसंगी ते बोलत होते .
प्रारंभी प्राचार्य डॉ . अनिल झोपे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे यांनी भूषविले .

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ . सी . डी . साळुंखे यांनीही मार्गदर्शन केले . प्रास्ताविक मुख्याध्यापिका व्ही . व्ही . घोंगडे यांनी केले . उपमुख्याध्यापिका कल्पना बनकर यांच्या मार्गदर्शनातून रूपाली सोनवणे या विद्यार्थिनीने साकारलेल्या ‘काव्यधारा ‘ या हस्तलिखित काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले .

या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे , अॅड . एस . आर . पाटील , केंद्र संचालक आर . बी . पाटील , वर्ग शिक्षक हरीभाऊ राऊत यांनी मार्गदर्शन केले . अमृता सोनवणे आणि भरत चव्हाण या विद्यार्थ्यांनी शाळा आणि शिक्षकांप्रती कृतज्ञ भावना व्यक्त केल्या .पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या प्रियंका चव्हाण यांचा संस्थेतर्फे गौरव करण्यात आला . भारत स्काऊट प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल शिक्षक चंदेश सागर यांना सन्मानित करण्यात आले संचालक रामचंद्र वानखेडे , ज्ञानेश्वर लहासे , युसूफ बाबा , आर .बी .आर कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर महाजन , मिल्लत उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक झेड . एम . पटेल , डॉ . हेडगेवार प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय देशमुख , गणेश राऊत , कीर्ती घोंगडे , सुषमा चव्हाण , पत्रकार गणेश पांढरे आदीची उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मानित केले .
सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रतिनिधी शंकर भामेरे यांनी केले . बी . एन . जाधव यांनी आभार मानले .


 

 

Tags: #pahur #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

हेलिकॉप्टर दुर्घटना ; दुसऱ्याही पायलटचा मृत्यू

Next Post

‘कपिल शर्मा शो’चा सर्व शक्ती सेनेकडून निषेध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'कपिल शर्मा शो'चा सर्व शक्ती सेनेकडून निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
1xbet russia

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

October 15, 2025
केंद्रीय मंत्र्यांच्या पेट्रोल पंपासह ३ ठिकाणी दरोडा : अकोल्याच्या कुख्यात गुन्हेगारासह सहा जणांना अटक
1xbet russia

केंद्रीय मंत्र्यांच्या पेट्रोल पंपासह ३ ठिकाणी दरोडा : अकोल्याच्या कुख्यात गुन्हेगारासह सहा जणांना अटक

October 15, 2025
अट्टल घरफोड्याला अटक करण्यात यश : १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

अट्टल घरफोड्याला अटक करण्यात यश : १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

October 15, 2025
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

चोरट्यांचा धुमाकूळ : ४ घरे फोडली ; २५ तोळे सोने, रोकड लंपास !

October 15, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

October 15, 2025
केंद्रीय मंत्र्यांच्या पेट्रोल पंपासह ३ ठिकाणी दरोडा : अकोल्याच्या कुख्यात गुन्हेगारासह सहा जणांना अटक

केंद्रीय मंत्र्यांच्या पेट्रोल पंपासह ३ ठिकाणी दरोडा : अकोल्याच्या कुख्यात गुन्हेगारासह सहा जणांना अटक

October 15, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon