• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 11, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

शेतकऱ्यांसाठी पर्वणी पहिल्या दिवशी मोफत भाजीपाला बियाणे

जळगाव (प्रतिनिधी) –  शहरातील शिवतीर्थ मैदानावर (जी. एस. ग्राऊंड) अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे आयोजीत चार दिवसीय कृषी प्रदर्शनाला उद्यापासून (11 मार्च) सुरवात होत आहे. हे कृषी प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून शेतकर्‍यांसाठी पर्वणी ठरणार आहे. पहिल्याच दिवशी प्रदर्शनास भेट देणाऱ्या शेतकर्‍यांना निर्मल सीड्सतर्फे भाजीपाल्याच्या दहा ग्रॅम बियाणाचे पाकीट मोफत दिले जाणार आहे. या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अ‍ॅग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

अ‍ॅग्रोवर्ल्डचे 11 ते 14 मार्च या चार दिवसांच्या कालावधीत होणार्‍या या कृषी प्रदर्शनात तब्बल चार एकरवर 220 पेक्षा अधिक स्टॉल्स आहेत. कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक नामवंत कंपनींचे स्टॉल्स प्रदर्शनात सहभागी झाले आहेत.

गरजेनुसार केला बदल

मजूर टंचाई व बदलते हवामान, ही शेतीतील प्रमुख समस्या बनली आहे. या प्रदर्शनात मजूर टंचाईवर पर्याय ठरेल अशी पिके तसेच कमी श्रमात, कमी पाण्यात, शाश्वत उत्पादन देणार्‍या अपारंपरिक पिकांचेही स्टॉल्स असणार आहेत. याशिवाय प्रत्यक्षात पिकांवर ड्रोनद्वारे कशी फवारणी करता येते, हे शेतकर्‍यांना पाहता येणार आहे. हा खान्देशातील पहिलाच प्रयोग आहे. सोबतच दूध काढणी यंत्र, विविध आकारातील शेततळ्यांची माहिती तसेच त्रिस्तरीय मत्स्यपालन तसेच मोबाईलद्वारे शेतातील वीज पंप सुरु व बंद करण्याचे उपकरणही शेतकर्‍यांना पाहता येईल. प्रदर्शनस्थळी शेतीविषयक विविध पुस्तके देखील विक्रीसाठी उपलब्ध राहतील.

यंत्र व अवजारांचे स्वतंत्र दालन, सर्व शासकीय विभाग, बँक, प्रोजेक्ट रिपोर्टसह अनुदानाबाबत एकाच छताखाली माहिती मिळेल. याशिवाय नामवंत ठिबक कंपनींसह बियाणे, खते, किटकनाशके तसेच निविष्ठा उत्पादकांचे स्टॉल्सही राहणार आहे. प्रदर्शनस्थळी भेट देणार्‍या शेतकर्‍यांची गोदावरी फाऊंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी केली जाईल.

जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड या प्रदर्शनाचे प्रायोजक असून प्लॅन्टो कृषी तंत्र, श्रीराम ठिबक, र्‍हायनोमॅट, ओम गायत्री नर्सरी, निर्मल सीड्स, ग्रीन ड्रॉप, सिका ई- मोटर्स प्रायव्हेट लिमीटेड व गोदावरी फाऊंडेशनचे हृदयालय हे सहप्रायोजक आहेत.


 

 

Tags: #jalgaon agrowald krushipradarshan #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गो से हायस्कूल येथे महिला दिनानिमित्त बक्षीस वितरण

Next Post

मानेगावात हातभट्टीवर कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मानेगावात हातभट्टीवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

May 5, 2026
चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा
1xbet russia

चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

May 5, 2026
भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी
1xbet russia

भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी

May 5, 2026
अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा
1xbet russia

अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा

May 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

May 5, 2026
चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

May 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon