जामनेर ( प्रतिनिधी ) – चार राज्यांमधील भाजपाची जोरदार मुसंडी आज सर्वत्र चर्चेत होती . जामनेरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी नगरपालिका चौकामध्ये फटाके फोडून जल्लोष केला
यावेळी उपनगराध्यक्ष शरद पाटील , गटनेते प्रशांत भोंडे , नगरसेवक महेंद्र बाविस्कर , धोंडू आप्पा पाटील, कैलास नरवाडे , शिवाजी नाना सोनार , गोविंद शेठ अग्रवाल, अनिस शेख , अतिश झाल्टे, दीपक महाराज , कैलास पालवे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आमदार गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून दिवाळी साजरी केली.