• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचा पाचोऱ्यात कार्यकर्ता मेळावा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 8, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – येथील महालपुरे मंगल कार्यालय येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पक्ष निरीक्षक अविनाश आदिक यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार दिलीप वाघ. गटनेते संजय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा झाला

यावेळी मार्गदर्शक अविनाश अदिक यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करा यश हमखास मिळेल. पवार साहेबांचे विचार खेडोपाडी पोचवा . आगामी जिल्हा परिषद , पंचायत समिती , नगरपालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली माजी आमदार दिलीप वाघ यांनी यशाची पूर्ण खात्री असल्याचे आत्मविश्वासाने सांगितले . जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील , प्रदेश सरचिटणीस एजज मलिक, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, योगेश देसले, कल्पना पाटील, प्रतिभा पाटील, मझहर खान, अरविंद मानकरी यांनी मनोगत व्यक्त केले.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते , नगरसेवक , पदाधिकारी तसेच महिला, युवा, व्यापारी, शेतकरी ,आघाडीच्या सर्व पदाधिकारी व फ्रेंडसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे. यांनी प्रास्ताविकामध्ये लेखाजोखा मांडला तालुकाध्यक्ष विकास पाटील. शहराध्यक्ष अझहर खान यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक भूषण वाघ, यावेळी पिटीसी चेअरमन संजय वाघ, डॉ संजीव पाटील, खलील देशमुख, शालिग्राम मालकर, महिला राष्ट्रवादी पदाधिकारी रेखाबाई, योजना चौधरी , नगरसेविका सुचेता वाघ, ज्योती वाघ, महिला तालुकाध्यक्ष दिशा भोसले, सुलोचना देवरे, सरला पाटील, सुनिता मांडोळे , प्रा वैशाली बोरकर, सीमा देसले, नाना देवरे, प्रकाश पाटील, नगरसेवक वासुदेव महाजन, रणजीत पाटील, प्रकाश भोसले, प्रा भागवत मालपुरे, नगरसेवक मोरे, मधुकर पाटील, अरुण देशमुख, पंचायत समिती सदस्य ललित वाघ, बशीर बागवान, सुदाम वाघ, माणिक पाटील, नगरसेवक वाजिद बागवान, योगेश पाटील, रज्जाक भाई, पिंटू ब्राह्मणे, योगेश महाजन, नगर देवळा येथील कार्यकर्ते, तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रा प सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते , अभिजित पवार. यांनी आभार प्रदर्शन केले . यावेळी कृष्णापुरी येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.


 

 

Tags: #pachora rashtrawadi #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

वैष्णवी महाजन यांची गणित विषयात पी एचडी

Next Post

जागतिक महिला दिनाची पूर्वसंध्या “ताल सुरनका मेल”ने रंगली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जागतिक महिला दिनाची पूर्वसंध्या "ताल सुरनका मेल"ने रंगली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेरमध्ये तरुणीवर बलात्कार; आरोपीकडून अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी

September 3, 2026
जामठीत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन; संतप्त जमावाने शिक्षकाची कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक
1xbet russia

जामठीत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन; संतप्त जमावाने शिक्षकाची कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक

September 3, 2026
खळबळ : शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय..!
Uncategorized

खळबळ : शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय..!

September 2, 2026
बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार
1xbet russia

गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर

September 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेरमध्ये तरुणीवर बलात्कार; आरोपीकडून अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी

September 3, 2026
जामठीत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन; संतप्त जमावाने शिक्षकाची कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक

जामठीत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन; संतप्त जमावाने शिक्षकाची कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक

September 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon