• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

चाकूहल्ला करीत मोबाइल हिसकावणारे पकडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 6, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – मानराज पार्कजवळ पायी जाणाऱ्या तरूणावर चाकूने वार करून जखमी करत हातातील मोबाईल लांबविणाऱ्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. एक संशयित आरोपी अल्पवयीन आहे.

अविनाश सोनवणे कुटुंबियासह बांभोरी येथे वास्तव्याला आहे. मानराजपार्क समोरील नवजिवन शुपर शॉपच्या बाजूला राहणारे सुशिल साळुंखे यांच्याकडे वाहनचालक म्हणून नोकरीला आहे. १४ फेब्रुवारी रोजी अनिवाशने दिवसभर ट्रीप करून मालकाकडे रात्री वाहन लावले आणि घरी जाण्यासाठी पायी निघाले. त्यावेळी मानराज पार्कजवळील दिलासा व्यसनमुक्ती केंद्रासमोरून मोबाईलवर बोलत पायी जात असतांना त्यांच्या मागून अज्ञात दोनजण दुचाकीने आले. हातातील मोबाईल अज्ञात चोरट्यांनी हिसकावल्याने अविनाश यांनी मागे बसलेल्या तरूणाला पकडले. यातील एकाने चाकू काढून अविनाश यांच्यावर वार करून जखमी केले. १५ फेब्रुवारी रोजी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने संशयित आरोपी रणजीत उर्फ बबुल हिरालाल जोहरे (वय-१९ , रा. शिवाजी नगर हुडको) आणि अल्पवयीन मुलगा यांना दुध फेडरेशन शिवाजी नगरात परिसरातून अटक केली आहे. त्यांच्या जवळून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच १९ डीजे ५०१७) आणि मोबाईल हस्तगत केला आहे. पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तपास जिल्हापेठ पोलीस करीत आहेत.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

दारूसाठी पैसे नाकारल्याने बिअरच्या बाटलीने डोके फोडले

Next Post

अहमदाबादेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपी जळगावात पकडला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अहमदाबादेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपी जळगावात पकडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

October 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!