• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ड्रायफूट दुकानदाराला ४३ हजाराला फसवूणक ; एकावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 3, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुसऱ्याचा ३५ लाखाचा भूखंड तिसऱ्यानेच विकला ; पोलीस ठाण्यात फिर्याद

जळगाव (प्रतिनिधी ) – शासनाचा अधिकारी असल्याची बतावणी करून काजू, बदाम आणि गावरानी तूप प्रत्येकी विस किलो प्रमाणे ड्रायफूटचा एकुण ४३ हजाराचा मुद्देमाल घेवून फसवूणक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जिल्हापेठ परिसरातील रसाळ चेंबर्स लेवा बोर्डिंग समोर अजय रतनसी सोनी (वय-५८) हे वास्तव्यास आहे. याच ठिकाणी त्यांचे सोनी ड्रायफूट व जनरल स्टोअर्स नावाचे त्यांचे दुकान आहे. ६ मार्च २०१८ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सोनी व त्यांचा भाऊ संजस रतनसी हे दोघे दुकानात असतांना कैलास फकिरा बिरारे, रा. पोखरण रोड, ठाणे या नावाचा व्यक्ती आला. शासनाचा विशेष लेखापरीक्षक असल्याचे सांगून जलाराम मंडळास काही वस्तू भेट द्यायचे असल्याचे त्याने सांगितले. अशा पध्दतीने बोलता बोलता त्याने सोनी भावंडांचा विश्वास संपादन केला तसेच विशेष लेखापरीक्षक असल्याचे ओळखपत्रही दाखवले. ओळखपत्र पाहून सोने भावंडांचाही त्याच्यावर विश्वास बसला.

विश्वास संपादन केल्यावर कैलास बिरारे याने सोनी दुकानातून २० किलो काजू, २० किलो बदाम व २० किलो गावरानी तुप खरेदी अशा पध्दतीने ४३ हजारांचा सामान खरेदी केलेा. त्याचे पक्के बिल घेतले. मात्र पैसे रोखीने न देता टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड या बँकेचा धनादेश दिला. सोनी यांनी हा धनादेश बँकेत टाकला असता तो वटला नाही. त्यानंतर सोनी यांनी बिरारे यांना मोबाईलवर वेळोवेळी संपर्क साधला मात्र पैसे मिळाले नाही. त्यानंतर सोनी यांनी ठाणे शहर गाठले. याठिकाणी बिरारे यांच्या बहिणीची भेट घेतली. मात्र बहिणीने त्याच्यासोबत माझा कुठलाच संपर्क नाही. उलट त्याने माझेच पैसे बुडवले असल्याचं सांगितलं. त्यानंतर सोनियांनी वेळोवेळी बिरारे या संपर्क साधला काही काळानंतर बिरारे याने फोन उचलणे बंद केले. तब्बल तीन वर्षांपर्यंत पैसे मिळतील याची वाट बघितली मात्र अखेर फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर सोनी यांनी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीची चौकशी होऊन बुधवार २ मार्च रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात कैलास फकिरा बिरारे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल महेंद्र बागुल हे करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

रावेरात लाकडी दांडा डोक्यात मारून विवाहितेचा खून

Next Post

धक्कादायक ; चोपडा तालुक्यात दोन चिमुकल्यांसह विवाहितेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धक्कादायक ; चोपडा तालुक्यात दोन चिमुकल्यांसह विवाहितेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा पोलीस दलाचा अवैध वाळू वाहतुकीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’
1xbet russia

जळगाव जिल्हा पोलीस दलाचा अवैध वाळू वाहतुकीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

April 25, 2026
२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…
जैन कंपनी

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…

April 25, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना लागू

April 25, 2026
स्पंदन २०२६ युवा महोत्सवात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
1xbet russia

स्पंदन २०२६ युवा महोत्सवात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

April 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा पोलीस दलाचा अवैध वाळू वाहतुकीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

जळगाव जिल्हा पोलीस दलाचा अवैध वाळू वाहतुकीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

April 25, 2026
२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…

April 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon