• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेरात जनमत प्रतिष्ठान आयोजित करीयर महोत्सव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 28, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जामनेर ( प्रतिनिधी ) – जनमत प्रतिष्ठानने जामनेरात करीयर महोत्सव आयोजित केला होता . यशाची चव सहजासहजी मिळत नाही असा सल्ला यावेळी प्रा, सचिन देवरे यांनी तरुणांना दिला .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा साधना महाजन होत्या . प्रमुख अतिथी म्हणून जितेंद्र पाटील, तहसीलदार अरुण शेवाळे , नायब तहसीलदार प्रशांत बोरकर , दीपक पाटील ,प्रशांत भोंडे, सुनील ठाकरे , गटशिक्षणाधिकारी सरोदे , गाडेगावचे माजी सरपंच विजय चौधरी व ठाकरे एज्युकेशनच्या संचालिका ऐश्वर्या ठाकरे उपस्थित होत्या .

प्रा, देवरे पुढे म्हणाले की दारिद्र माणसाला संपवू शकत नाही पण आळस व उदासीनता नेस्तनाबूत करतात माणसाला यश मिळवायचे असल्यास आत्मविश्वास , जिद्द , चिकाटी , प्रामाणिकपणा , हजरजबाबीपणा व वेळेचे नियोजन हवे, ध्येयप्राप्तीसाठी जेवढी तळमळ जास्त तेवढी यशाची शक्यता जास्त असते, चारित्र्य जोपासा व समाजाचे आपण देणे लागतो ही भावना अंगिकारा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले,

विपुल पालक यांनी सांगितले की ध्येयप्राप्तीसाठी सुरूवातीपासूनच ध्येय निश्चित करा तुम्हाला यश निश्चित मिळेल, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांनी सांगितले की दरवर्षी आपण या महोत्सवाचे नियोजन करत राहणार, ठाकरे एज्युकेशनच्या ऐश्वर्या ठाकरे यांनी परीक्षेला जाताना काय तयारी करायला हवी याबाबत मार्गदर्शन केले, सूत्रसंचालन प्रतिभा मेटकर यांनी केले . गणेश जोशी प्रा, विजय वानखेडे व हर्षाली पाटील तसेच सुनिल परदेशी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.


 

 

Tags: #jamner janamat prathisthan #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गांधीतीर्थ हे तर भारतातील पाचवे धाम – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Next Post

पारोळ्याच्या जयहिंद प्राथमिक विद्यालयात विज्ञान मेळावा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पारोळ्याच्या जयहिंद प्राथमिक विद्यालयात विज्ञान मेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon