• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

परस्पर भूखंड विक्री ; कारस्थानातील दोघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 19, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरात बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉटची परस्पर विक्री करण्याच्या प्रकरणात जगन रामचंद नारखेडे या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मेहरुणमधील प्लॉटची विक्री करण्यासाठी बनावट आधार, पॅनकाडचा वापर करून दुसर्‍या व्यक्तीला उभे करण्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश मांगीलाल बाफना (रा. सुयोग कॉलनी) यांच्या मालकीचा जळगाव शहर महापालिका हद्दीत मेहरूणमधील शेत सर्व्हे क्रमांक १६३/१ ‘ब’ मधील बखळ प्लॉट क्रमांक १७ असून त्याची किंमत ३५ लाख रुपये आहे. हा प्लॉट इम्रान मुख्तार तांबोळी (रा. प्लॉट क्रमांक ४५, इंद्रप्रस्थनगर, एमआयडीसी) याने खरेदी केलेला आहे. त्याबाबत दुय्यम निबंधक जळगाव- १ यांच्याकडे तसा दस्त क्रमांक ७५६/२०२१ नुसार खरेदीखत नोंदवून प्लॉट खरेदी केला आहे. बाफना याच्या प्लॉटवर त्याचे नाव लावलेले आहे. खरेदीखत करताना अरुणा दिलीप चौधरी (वय ५२, रा. एलआयसी कॉलनी) व फारुख शेख रहेमदुल्ला खाटीक (वय ४७, रा. मास्टर कॉलनी) यांनी हजर राहून खरेदी लिहून घेणार व लिहून देणार यांना ओळखतात, अशी खोटी माहिती सांगून त्यांनी सर्वांनी संगनमताने बाफना यांच्या नावाचे आधारकार्ड व पॅनकार्ड बनावट तयार केले. ते खरे असल्याचे भासवून त्या कागदपत्रानुसार बाफना यांच्या प्लॉटची खरेदी करून फसवणूक केली होती.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अरुणा चौधरी यांना अटक करण्यात आलेली आहे. त्या सद्य:स्थितीत कारागृहात आहेत. दरम्यान याच प्रकरणी आता जगन रामचंद नारखेडे (वय ४२, रा. भालेगाव, ता. मलकापूर, जि. बुलडाणा) याला अटक करण्यात आली आहे. त्याला मलकापूर येथून अटक करण्यात आलेली आहे.

ही कारवाई सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, मुदस्सर काजी, इम्रान सय्यद, सुधीर साळवे यांच्या पथकाने पार पाडली.


 

Previous Post

चोरीच्या उद्देशाने फिरणारे पाच संशयित पोलीसांच्या ताब्यात ; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

Next Post

आज जळगाव जिल्ह्यात फक्त दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आज जळगाव जिल्ह्यात फक्त दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

June 22, 2025
शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

June 22, 2025
शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon