• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गिरडगाव शिवारातील २१ वीज खांबांवरच्या तारा कापून नेल्या !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 7, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील किनगाव येथील महावितरणच्या वीज उपकेंद्रांतर्गत गिरडगाव शिवारात वीजपुरवठा करणाऱ्या सिमेंटच्या खांबावरील वीज तारा चोरीला गेल्या आहे. किनगावचे सहाय्यक अभियंता पंकज कांबळे यांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गिरडगाव परिसरातील चुंचाळे रोडवरील नारायण बोरसे यांच्या शेताजवळील गिरडगाव ग्रुप क्र.०४ पासून बेबाबाई तडवी यांच्या शेतापर्यंत 21 सिमेंटच्या उभ्या पोलवरील विज तारा अज्ञात चोरट्यांनी कापून नेल्या आहेत. एक सिमेंट खांब आडवा पाडून त्याचेही नुकसान करण्यात आले आहे. ही माहिती गिरडगावचे पोलीस पाटील अशोक पाटील यांनी सहायक अभियंता पंकज कांबळे यांना दिली. सहाय्यक अभियंता पंकज कांबळे यांनी वरिष्ठ तंत्रज्ञ दीपक दळवी , गणेश धनगर , कैलास भोई व इतर कर्मचारी यांना सोबत घेऊन घटनास्थळी पाहणी केली.

चोरट्यांनी जवळपास २१ खांबावरील ७१ हजार रुपये किमतीची विज तार चोरून नेल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी चोरट्यांनी तारांचे एक फुटाचे तुकडे करून पाच पाच किलोचे बंडल तयार केलेले घटनास्थळी आढळून आले. वीज तारा तोडण्यासाठी वापरण्यात आलेले दोन कटरही घटनास्थळी आढळून आल्याची माहिती मिळाली . गेल्या वर्षीही चिंचोली शिवारातील उंटावद परिसरात अशाच प्रकारे वीज तारा चोरून नेल्या होत्या .

चिंचोलीसह आडगाव कासारखेडा किनगाव परिसरात तीन दिवसांपासून शिवारातील विहिरीवरील केबल वायर स्टार्टर , ऑटो व इतर साहित्याची चोरी झाल्याच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा चक्क वीज मंडळाच्या ताराच चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व पो.हे.का.अजीज शेख करीत आहेत.


 

 

Tags: #giradgav #jalgon crime #maharashtra #bharat
Previous Post

ट्विटरवरून मुख्यमंत्री योगींसह भाजपा नेत्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी !

Next Post

अमळनेरमध्ये बाटलीत पेट्रोल नाकारल्याने पंप ऑपरेटरला मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रामेश्वर कॉलनीत तरूणाला बेदम मारहाण

अमळनेरमध्ये बाटलीत पेट्रोल नाकारल्याने पंप ऑपरेटरला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon