जळगाव ( प्रतिनिधी ) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाची माजी विद्यार्थिनी पौर्णिमा लक्ष्मण देशमुख यांनी सेट परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश संपादन केले पहिल्या च प्रयत्नात यांनी हे यश मिळवले आहे. पौर्णिमा देशमुख नुतन मराठा महाविद्यालयचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख यांची कन्या आहे.