• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लग्न झाल्यावर आठवडाभरात पैशांसह फरार झालेली नवरी पोलिसांनी पकडली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 7, 2022
in क्राईम, खान्देश
0

यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्‍यातील किनगाव येथील तरुणाकडून पैसे घेत लग्न केल्यावर आठवडाभरात फरार झालेल्या नववधूला यावल पोलिसांनी अटक केली आहे. तिला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

किनगाव येथील धनंजय हिरालाल सोनार याचा यशवंत उर्फ दादू विजय पाटील ( रा. सांगली खुर्द ) यांची मानलेली बहीण सरिता प्रकाश कोळी (रा. अंजाळे ) हिच्यासोबत विवाह निश्चित झाला होता. विवाहासाठी सव्वा लाख रुपये द्यावे व लग्नाचा खर्च मुलाने करावा असे ठरवण्यात आले होते. त्याप्रमाणे ८५ हजार रुपयांची रोकड देण्यात आली होती, उर्वरित रक्कम नंतर ते देणार होते. १४ डिसेंबर २०२१ रोजी देहू आळंदी येथील अलंकापुरी मंगल कार्यालय येथे लग्न देखील पार पडले. लग्नाच्या सात दिवसानंतर यशवंत पाटील किनगाव येथे आला व सरिता कोळी हिला तिच्या आईच्या भेटीसाठी घेऊन जात आहे असे सांगून घेऊन गेला तर परत आलाच नाही. सर्वत्र शोधाशोध करून देखील नववधू आणि तिचा मानलेला भाऊ मिळून न आल्यामुळे फसवणूक झाल्याचे सोनार यांच्या लक्षात आले. सोनार यांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शुक्रवारी यावल पोलीसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला संशयित आरोपी नववधू सरिता हिला पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारीदुपारी न्यायालयात प्रथम वर्ग न्या एन.एच. बनचरे यांच्यासमोर हजर केले तिला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgon crime #maharashtra #bharat
Previous Post

गाळणच्या विवाहितेची गळा आवळून हत्या ; पती , जेठ , दीर अटकेत

Next Post

आज जळगाव जिल्ह्यात ४६ बाधित रूग्ण आढळले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्ह्यात २०६ कोरोना रुग्ण आढळले

आज जळगाव जिल्ह्यात ४६ बाधित रूग्ण आढळले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले! कालिका माता मंदिराच्या पूजार्‍याची डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या
1xbet russia

भुसावळ हादरले! कालिका माता मंदिराच्या पूजार्‍याची डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले! कालिका माता मंदिराच्या पूजार्‍याची डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या

भुसावळ हादरले! कालिका माता मंदिराच्या पूजार्‍याची डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon