जळगाव (प्रतिनिधी ) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीण व जिल्हा महानगरतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आकाशवाणी चौक येथील जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटिल यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.
याप्रसंगी जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, माजी आमदार मनिष जैन, प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी, प्रदेश चिटणीस एजाजभाई मलिक, जिल्हा महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडीच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्षा वंदना चौधरी, महिला आघाडीच्या महानगराध्यक्ष मंगलाताई पाटील, युवक अध्यक्ष रवींद्र पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेशजी नेमाडे , VJNT सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंदजी चितोडिया, जळगाव शहर विधानसभाक्षेत्र प्रमुख लिलाधर तायडे, सलीम ईनामदार, महाडिक, अकिल पटेल, दुर्गेश पाटिल, रहीम तडवी, संजय चव्हाण, राजू बाविस्कर, ऍड. सचिन पाटिल, ऍड. कुणाल पवार, सुहास चौधरी, संजय हरणे, जयश्री पाटिल, अर्चना कदम, दिपीका भामरे, अभिलाषा रोकडे, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, अल्पसंख्यक सेलचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, राजू मोरे, सुनील माळी, अमोल कोल्हे, किरण राजपूत, डॉ. रिजवान खाटिक, डॉ. सुभाष देशमुख, चंद्रकांत चौधरी, ज्ञानेश मोरे, अनिरुद्ध जाधव व वंदना चव्हाण विशाल देशमुख, सुशील शिंदे, संजय जाधव, रवींद्र चव्हाण, जितेंद्र बागरे, ऍड. ज्ञानेश बोरसे, आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.