• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

केमिकल फवारणी आरोग्यासाठी घातक ठरु शकते

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 25, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – ‘करोना’सोबत लढत असलेल्या योद्धांना सुरक्षित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शरीर निर्जंतुकीकरणासाठी ‘सॅनिटायझेशन टनेल’ची अभिनव कल्पना पुढे आली. परंतु या टनेलमधून केली जाणारी केमिकल फवारणी आरोग्यासाठी घातक ठरु शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘सॅनिटायझेशन टनेल’मधून आयुर्वेदिक मिश्रण द्रव्यांची फवारणी केली जावी, अशी मागणी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने केली आहे. ‘करोना’सोबत लढणाऱ्या कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी ‘सॅनिटायझेशन टनेल’ लावण्यात आले आहेत. परंतु टनेलद्वारे होणाऱ्या केमिकल फवारणीमुळे आरोग्याबाबतच्या अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने देखील फवारणीसाठी वापरण्यात येणारे सोडियम हायड्रोक्‍लोराईट हे द्रव्य शरीरासाठी घातक असल्याचे स्पष्ट केले आहे.
समितीचे अध्यक्ष पाटील म्हणाले, या टनेलच्या रसायन फवारणीमुळे डोळे लाल होणे, चुरचुरणे, त्वचेला खाज सुटणे, त्वचा कोरडी होणे, श्‍वास घेण्यास अडचण निर्माण होणे अशा शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी उभ्या केलेल्या व लाखो रुपयांची गुंतवणूक केलेल्या टनेलचे आता करायचे काय? असा प्रश्‍न उभा राहिला आहे. परंतु टनेल ही मुख्य अडचण नसून सॅनिटायझेशन फवारणी करिता वापरण्यात येणारे केमिकल सोल्युशन हेच अडथळा ठरले आहे. हे द्रव्य जर आयुर्वेदिक द्रव्यामध्ये बदलले तर ‘सॅनिटायझेशन टनेल’चा मुख्य उद्देश नक्कीच सफल होईल.
भारत सरकारच्या आयुष विभागानेसुद्धा आयुर्वेदिक उपायांना प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे माणसांवर केमिकल फवारणी न करता आयुर्वेदिक मिश्रणाची फवारणी करावी. कडुलिंबाच्या पानात अँटीऑक्‍सिडेंट, बॅक्‍टेरिया विरोधी अँटीसेफ्टीक गुण असतात. तसेच सी व्हिटॅमिनने भरपूर असलेले लिंबू, आवळा यांच्या रसाचाही काही प्रमाणात उपयोग करता येईल. आरोग्यदायी तुळसी रसाचाही वापर करता येईल. या आयुर्वेदिक फवारणी द्रव्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत, असे उपाय समितीच्या वतीने सुचविले आहे. 4000 वर्षांपासून भारतीय आयुर्वेदात महर्षी आचार्य श्री चरक, निघंटू ,पाराशर यांनीही कडुलिंब पाने, तुळशी पाने, व लिंबू यांचे महत्व विशद केले आहे. आपल्याकडे आयुर्वेदाचा मोठा वारसा आहे, त्याचा उपयोग टनेलमध्ये फवारणीसाठी केल्यास दुष्परिणाम बिल्कुल न होता ‘करोना’सोबत लढणाऱ्यांना मदतच होईल. – विजय पाटील, अध्यक्ष, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती


 

 

Previous Post

मजुरांच्या परतीसंदर्भात दोन्ही मंत्र्यात अद्याप चर्चा नाही

Next Post

भारतीय दलित कोब्रा संघटनेची उच्च न्यायालयात याचिका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भारतीय दलित कोब्रा संघटनेची उच्च न्यायालयात याचिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
1xbet russia

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

February 20, 2026
जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

February 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेर तालुक्यात ट्रॅक्टरने धडक देऊन वाहनाचे केले नुकसान

February 20, 2026
शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य
1xbet russia

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

February 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

February 20, 2026
जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

February 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon