• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगाव शिवाजीनगर हुडको परिसरात दोनगटात वाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 30, 2021
in क्राईम, जळगाव
0

एक जण जखमी ; घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात

जळगाव (प्रतिनिधी) – येथील शिवाजीनगर हुडको भागामध्ये दोन गटामध्ये कीरकोळ कारणावरून शाब्दिक वाद वाढून गुरुवारी रात्री ११ ते ११:१५ वाजेच्या सुमारास हाणामारी तसेच दगडफेक झाली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांची ३ ते ४ वाहने घटनास्थळी पोचली आहे.आता यावेळी शांतता आहे. या हाणामारीत एक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको मध्ये लहान मुलांच्या कीरकोळ कारणावरून दोन गटात वाद निर्माण झाला. यावादाचे स्वरूप हाणामारी व दगडफेक मध्ये झाले. यात एक जण जखमी झाले असुन त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर हा नेमक वाद कशामुळे झाला याबाबत समजू शकले नाही. आता याठिकाणी पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटना नेमकी कशामुळे घडली याबाबत जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलिस घेण्याचे काम करत आहे.

घटनास्थळी पो.नि. बळीराम हिरे,उप पोलीस अधीक्षक कुमार चिंथा,अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी उपस्थित झाले आहे.


 

Tags: #jalgaon #police #crimenews
Previous Post

अनाधिकृत बायोडिझेलचा साठा करुन चोरटी विक्री करणारे गजाआड

Next Post

तिसरी लाट आली ; राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तिसरी लाट आली ; राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon