• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अनाधिकृत बायोडिझेलचा साठा करुन चोरटी विक्री करणारे गजाआड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 30, 2021
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस दलाने अनधिकृत बायोडिझेलचा साठा करणाऱ्या तिघांवर कारवाई करीत लाखो रुपयांचे बायो डिझेल ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने हि कारवाई पार पडली.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना जळगाव जिल्ह्यात अनाधिकृत बायोडिझेलचा साठा करून चोरटी विक्री करणाऱ्यावर कारवाई करा असे आदेश दिले होते. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेकडील पोउपनिरी अमोल देवढे, पोह सुनिल दामोदरे, पोह महेश महाजन, पोना विजय पाटील, पोना प्रमोद लाडवंजारी, पोना किरण धनगर, पोकॉ पंकज शिंदे, पोका हेमंत पाटील, चालक पोहेकॉ विजय चौधरी तसेच एमआयडीसी पो.स्टे. चे प्रभारी अधिकारी अमोल मोरे, पोउपनिरी दिपक जगदाळे, पोना मुदस्सर काझी, पोना योगेश बारी अश्यांना नेमण्यात आले होते.

एमआयडीसी भागात बोलोरो पिकअप क्रमांक (एमएच-१९-एस-५७१५) मधुन बायोडिझेलची चोरटी विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. सदर बोलेरो पिकअपचा शोध घेतला असता सदरचे वाहन हे फातीमा नगर, श्रुषीराज इंडस्ट्रीज पीव्हीसी पाईप पॉलीमर सेक्टर नंबर ११९ बाजुला मोकळ्या मैदानात ट्रक क्रमांक एमएच १९ झेड-२५७७ यात अनाधिकृत पणे बायोडिझेलची चोरटी विक्री करीत असतांना ३ इसम मिळून आले. बोलेरो गाडीचे मालक दानिश शेख अन्वर शेख (वय २३ रा.उमर मशिद जवळ मास्टर कॉलनी, जळगाव), नोझेल मशिनद्वारे डिझेल भरणारा शोएब खान मंजुर खान (वय ३३ रा. गणेशपुरी साहिल किराणा समोर, मास्टर कॉलनी, जळगाव), ट्रक चालक अली दय्यान अली अब्बास (वय ४३ रा.विलाल चौक, तांबापुरा) असे सांगितले. त्याचे ताब्यातून ६८हजार ८०० रु. कि.चे बायोडिझेल व १४ लाख ५० हजार रु. कि. चे दोन वाहने ताब्यात घेण्यात आले असून त्याबाबत डि.बी. जाधव, पुरवठा तपासणी अधिकारी यांचे फिर्यादी वरून एमआयडीसी पो.स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #bhusaval #jalgaon
Previous Post

देवी रुख्मिणी निस्सीम प्रेमाची मूर्ती : हभप विशालशास्त्री गुरुबा

Next Post

जळगाव शिवाजीनगर हुडको परिसरात दोनगटात वाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव शिवाजीनगर हुडको परिसरात दोनगटात वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एमआयडीसी पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस; चोरी गेलेले चांदीचे देव आणि भांडी हस्तगत
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस; चोरी गेलेले चांदीचे देव आणि भांडी हस्तगत

June 25, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

मागील वादातून तरुणावर लोखंडी पाईपने हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 25, 2026
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात
1xbet russia

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

June 25, 2026
बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
1xbet russia

बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

June 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एमआयडीसी पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस; चोरी गेलेले चांदीचे देव आणि भांडी हस्तगत

एमआयडीसी पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस; चोरी गेलेले चांदीचे देव आणि भांडी हस्तगत

June 25, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

मागील वादातून तरुणावर लोखंडी पाईपने हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon