जळगाव ( प्रतिनिधी ) – नाशिक शहरातील रहिवाशी असलेल्या एका तरुणाला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात ऍसिडिटीवरील उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते मात्र दाखल करतानाच डॉक्टरांनीं मयत घोषित केले .
जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या सीएमओ डॉ नीता भोळे यांनीं दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . हर्षद शंकर चौधरी ( वय २८ , साईलीला अपार्टमेंट , इंदिरानगर , नाशिक ) असे या मयत तरुणाचे नाव आहे पुढील तपास पो ना संदीप पाटील करीत आहेत.







