जळगाव ;- जामनेर तालुका शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे न्यू इंग्लिश स्कुल मधील जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च पर्यंतचे थकीत वेन आम्हाला मिळाले नसल्याने ते वेतन विभागाने द्यावे अशा आशयाचे निवेदन जामनेर तालुका शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनेतर्फे आज निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले . निवासाची जिल्हाधिकाऱ्यांनी आपले म्हणणे जिल्हा परिषद सीईओ यांच्याकडे सादर करावे अशा सूचना दिल्या . यानंतर सर्व शिक्षक जिल्हा परीक्षेकडे रवाना झाले असून अद्याप त्यांची भेट होऊ शकलेली नाही
अनेकवेळा तोंडी अथवा निवेदन देऊन देखील वेतनाची दाखल घेतली जात नसून उद्यापासून ठिय्या आंदोलन शाळेसमोर ६ तारखेपर्यंत करण्यात येणार असून अजून दाखल न घेतल्यास ७ पासून शालेय कामकाजावर बहिष्कारटाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.