• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 18 हजार पार, 590 जणांचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 21, 2020
in जळगाव
0

नवी दिल्ली :– दिवसेंदिवस देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून यासंदर्भात आरोग्य मंत्रालयानी दिलेल्या आकडेवारीनुसार 18 हजारांवर देशातील कोरोनाबाधितांची संख्या गेली आहे. देशातील 18 हजार 601 जणांना सध्या कोरोनाची लागण झाली असून 590 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 3252 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आरोग्य मंत्रालयाने सागितले की, देशातील लॉकडाऊनमुळे कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात वाढ होण्याचा वेग मंदावला आहे. लॉकडाऊनआधी हा वेग 3.4 दिवस एवढा होता आता हा वेग 7.5 दिवसांवर पोहोचला आहे.

आरोग्य मंत्रालयानी दिलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र मध्ये 232, मध्य प्रदेश 74, गुजरात71, दिल्ली 47, तमिळनाडू 17, तेलंगणा23, आंध्रप्रदेश 20, कर्नाटक 16, उत्तर प्रदेश 18, पंजाब 16, पश्चिम बंगाल 12, राजस्थान 25, जम्मू-कश्मीर 5, हरियाणा 3, केरळ 3, झारखंड 2, बिहार 2, आसाम, हिमाचल प्रदेश आणि ओडिसा मध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाचे सर्वाधिक 4666 रुग्ण महाराष्ट्रात आहेत. यामध्ये सर्वाधिक मुंबईत 3032 लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यानंतर पुण्यात 594 लोक कोरोना बाधित आहेत. महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीमध्ये 2 हजार रुग्ण आणि गुजरात तिसऱ्या क्रमांकावर असून त्याठिकाणी 1 हजार 851 रुग्ण आढळले आहेत. तर आंध्र प्रदेशमध्ये 722, अंदमान निकोबार 15, अरुणाचल प्रदेश 1, आसाम 35, बिहार 96, चंदीगढ 26, छत्तीसगढ 36, हरियाणा 233, हिमाचल प्रदेश 39, जम्मू-कश्मीर 350, झारखंड 42, कर्नाटक 395, केरळ 402, लद्दाख 18, मध्य प्रदेश 1485, मणिपुर 2, मेघालय 11, मिझोरम एक, ओडिसा में 68, पाँडेचेरी 7, पंजाब 219, राजस्थान 1478, तमिळनाडू 1477, तेलंगणा 873, त्रिपुरा 2, उत्तराखंड 44, उत्तर प्रदेश 1176 और पश्चिम बंगालमध्ये 339 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.


 

 

Previous Post

राष्ट्रपती भवन परिसरात कोरोनाग्रस्त सापडला

Next Post

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा खोटा ठरवू- अजित पवार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा खोटा ठरवू- अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

दारूच्या नशेत तरुणावर लोखंडी पट्टीने हल्ला

February 10, 2026
मराठी साहित्यविश्वात दोन नव्या काव्यसंग्रहांची भर
1xbet russia

मराठी साहित्यविश्वात दोन नव्या काव्यसंग्रहांची भर

February 10, 2026
भुसावळ रेल्वे विभागाने जुलै महिन्यात १३६ कोटी रुपयांचा मिळविला महसूल
1xbet russia

विनातिकीट प्रवाशांकडून १० महिन्यांत ६८ कोटींचा दंड वसूल

February 10, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

February 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

दारूच्या नशेत तरुणावर लोखंडी पट्टीने हल्ला

February 10, 2026
मराठी साहित्यविश्वात दोन नव्या काव्यसंग्रहांची भर

मराठी साहित्यविश्वात दोन नव्या काव्यसंग्रहांची भर

February 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon