जामनेर ( प्रतिनिधी )– शहरातील अपंग बांधवांना फराळ वाटप विठ्ठल नगर येथे करण्यात आले त्यांना दिवाळीचा आनंद घेता यावा म्हणून ७५ गरजू अपंग बांधवांना फराळाचे वाटप करण्यात आले
अतुल देशमुख ,.पुखराज डांगी , दीपक रिछवाल , संतोष झाल्टे ,गणेश माळी , बाळू डांगी , रवि बंडे , विजय वंजारी , रविद्र झाल्टे यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते