• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हस्तमैथुन करतानाचा व्हिडिओ व्हायरल ; इरसान सानेर यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 22, 2021
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – हस्तमैथुन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने उत्तर सायप्रसच्या पंतप्रधानाना राजीनामा देण्याची वेळ आली. मात्र हा व्हिडिओ व्हायरल करणं हे आपल्याला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा दावा पंतप्रधान इरसान सानेर यांनी केला आहे .

त्यांचा हस्तमैथुनाचा व्हिडिओ एका माफियाने लीक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ५४ वर्षीय इरसान सानेर अनेक दिवसांपासून राजकीय दबावाखाली असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या पक्षाने सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. मात्र, सानेर राजकारणात होते. निवडणुकीनंतर सानेर यांनी राजकारण सुरू ठेवण्याचं नियोजन केलं होतं. मात्र, अडचणीत टाकणारा व्हिडिओ समोर आल्याने त्यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. त्यांची राजकीय कारकीर्द संकटात सापडली आहे.

या व्हिडिओमध्ये एक तरुणी आपल्या अंगावरचे कपडे क्रमाक्रमाने काढत आहे, ज्याला स्ट्रीप टीझ करणे म्हणतात. पंतप्रधान सानेर हे हस्तमैथुन करताना दिसत आहेत. मात्र सानेर यांनी हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला आहे. सानेर म्हणाले की हा व्हिडिओ माझा नाही. कोणीतरी मला माझ्या देशाची, पक्षाची सेवा करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. राजकीय मार्गाने आपलं उद्दिष्ट पूर्ण होणार नाही म्हटल्यावर ते अशा पद्धतीने हल्ले माझ्यावर करत आहेत.

त्याचबरोबर हे माफियांचं षडयंत्र असून हा हल्ला केवळ आपल्यावर नसून आपल्या कुटुंबावर, पक्षावर आणि राजकीय संस्थावर हल्ला केला असल्याचंही सानेर म्हणाले. आपण कायदेशीर सल्लागारांबरोबर चर्चा करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.


 

 

Previous Post

हाँगकाँगमध्ये रहस्यमय विषाणूची साथ

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी डोळ्यांच्या २३ शस्त्रक्रिया यशस्वी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी डोळ्यांच्या २३ शस्त्रक्रिया यशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon