जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिरसोली येथे काल महर्षी वाल्मिक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शिरसोलीतील इंदिरानगर येथे काल सायंकाळी महर्षि वाल्मीक जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनासाठी जि. प. सदस्य पवन सोनवने व वंचित सेनेचे कार्यकर्ते शेनपडु पाटील, इंद्रजीत लवाणे, नाना डेगले, विकास पाटील, चेत्राम कलाल, बबन धनगर, किशोर पाटील , डॉ.नामदेव पाटील , भागवत पाटील, शांताराम काटोले, बाला पाटील, राजू पाटिल, विट्ठल पाटील, गोपाल खलसे, राहुल धनगर, गोलू पवार, भैया पाटील , किशोर बुंदे, ईश्वर कोळी , देवराम कोळी आदी उपस्थित होते महर्षि वाल्मीक मंडळाच्या सभासदांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले .