• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोंबडीचे पिलू खाणाऱ्या मांजरीलाच छऱ्याच्या बंदुकीने मारले !

दुसऱ्या मांजरीलाही मारण्याची विक्षिप्त माथेफिरूंची धमकी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 21, 2021
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – कोंबडीचे पिलू खाणाऱ्या शेजाऱ्याच्या मांजरीलाच छऱ्याच्या बंदुकीने मारून टाकल्याचा शहरातील घटनेचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतो आहे. विशेष म्हणजे याबद्दल जाब विचारल्यावर दुसऱ्या मांजरीलाही मारण्याची धमकी या विक्षिप्त माथेफिरूंने दिल्यामुळे पोलिसात तक्रार दाखल करण्याचे काम सुरु  आहे .

मुक्या प्राण्यांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारे अनेक प्राणीप्रेमी झटतात माथेफिरूने चक्क एका मांजरीला बंदुकीची गोळी घालून ठार केल्याचा हा दुर्दैवी प्रकार गुरुवारी सकाळी घडला.

वाघनगर – सावखेडा शिवारात पुष्पराज बाणाईत हे परिवारासह राहतात. परिसरातील भटक्या मांजरीचे ते संगोपन करतात. बाणाईत यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने कोंबड्या पाळल्या असून गुरुवारी मांजरीने कोंबडीच्या पिल्लाची शिकार केली. आपल्या कोंबडीचे पिल्लू मारल्याचा राग आल्याने त्या माथेफिरूने छऱ्याच्या बंदुकीतून कपाळाच्या मधोमध गोळी मारल्याने मांजर तडफडून मेली. हेमराज सोनावणे असे या विक्षिप्त तरुणाचे नाव आहे.

याबाबत जाब विचारला असता ‘मी असाच आहे, मी असाच आहे’ असे बेजाबदारपणाचे उत्तर त्याने दिले. ‘त्या काळ्या मांजरीचा देखील मी जीव घेईल’ अशी धमकी त्याने दिली. शहरातील नागरिकांकडून निर्दयीपणे मांजरीचा जीव घेणाऱ्या व्यक्तीविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया उमटत असून कठोर कारवाईची मागणी होत आहे. आधी रामानंदनगर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याला तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे . घटनास्थळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे सांगण्यात आले.


 

 

Previous Post

एकाच नराधमाकडून ६ व ७ वर्षांच्या दोन बहिणींवर अत्याचार !

Next Post

महिला भाविकांच्या फोनवर अश्लील व्हिडीओ ; शिर्डीच्या जनसंपर्क अधिकाऱ्याचा असाही महिमा !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महिला भाविकांच्या फोनवर अश्लील व्हिडीओ ; शिर्डीच्या जनसंपर्क अधिकाऱ्याचा असाही महिमा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध
1xbet russia

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

February 25, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली
जैन कंपनी

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

February 25, 2026
जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर
1xbet russia

जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर

February 25, 2026
रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट
1xbet russia

रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट

February 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

February 25, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

February 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon