• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पगारवाढ , बढतीसाठी मॅनेजरने उकळले ८० हजार ; कामगाराची आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 17, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0

औरंगाबाद ( प्रतिनिधी ) – फुलंब्री तालुक्यातील कविटखेडा येथील 24 वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट टाकत आत्महत्या केली तो बजाज ऑटो कंपनीचे व्हेंडर नील ऑटो प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कामाला होता. मॅनेजरने पगारवाढ आणि बढती देतो असं सागून त्याच्याकडून 80 हजार रुपये उकळले होते. आरोपी मॅनेजरने दोन वर्षांपासून पैसे घेऊनही पगारवाढीसह बढती दिली नाही.

व्याजाने कर्ज काढून हे पैसे मॅनेजरला दिलेले असल्याने तो आर्थिक विवंचनेत सापडला होता. हवालदिल झालेल्या तरुणाने शनिवारी आयुष्याचा शेवट केला. शिवनाथ सखाराम कोलते असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.

तो औरंगाबाद येथील नील ऑटो प्रा. लि. कंपनीत काही वर्षांपासून काम करत होता. मॅनेजर मनोज पवार याने शिवनाथला प्रमोशन आणि पगारवाढ देण्याचं आमिष दाखवलं. त्यासाठी आरोपीनं शिवनाथकडे 80 हजार रुपयांची मागणी केली. प्रमोशन आणि पगारवाढीच्या आमिषाला बळी पडून शिवनाथनं व्याजाने कर्ज घेऊन 80 हजार रुपये आरोपी मॅनेजरला दिले.

दोन वर्षे उलटूनही मॅनेजरने पगारवाढ दिली नाही. कर्जाने घेतलेल्या 80 हजार रुपयांचं व्याज दिवसेंदिवस वाढत होतं. देणेकऱ्यांकडून पैशांसाठी तगादा लावण्यात येत होता. यामुळे शिवनाथ आर्थिक विवंचनेत होता.

शिवनाथने सोशल मीडियावर पोस्ट लिहून शनिवारी सकाळी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली . आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पोस्टमध्ये शिवनाथने म्हटलं की, ‘माझ्या आत्महत्येसाठी कंपनीतील मॅनेजर मनोज पवार हे कारणीभूत असतील. ते मला दोन वर्षांपासून पगारवाढ आणि प्रमोशनचं आश्वासन देत होते.’ शिवनाथने आत्महत्या केल्याची माहिती समोर येताच, कंपनीतील अन्य कर्मचाऱ्यांनी मॅनेजर विरोधात संताप व्यक्त केला आहे. आरोपीवर कारवाई होणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा कंपनीतील कामगार संघटनेनं घेतला कामगारांनी काही काळ रास्ता रोकोदेखील केला. आरोपी मॅनेजर मनोज पवार फरार असून पोलीस त्याचा तपास करत आहेत.


 

 

Previous Post

‘ तू वयात आलीस का बघायचंय ‘ म्हणत नराधम बापाचा 11 वर्षीय मुलीवर अत्याचार

Next Post

करंजीत घरफोडी ; सव्वा लाखाचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

करंजीत घरफोडी ; सव्वा लाखाचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड
1xbet russia

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

April 21, 2026
यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

April 21, 2026
यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon