• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बार्शीत मुलानेच आईला मारून झुडूपात टाकले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 15, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0

सोलापूर ( प्रतिनिधी)- शहरातील सुभाषनगर भागातील वाणी प्लॉट येथे राहत्या घरामध्ये मुलानेच आईच्या डोक्‍यामध्ये दगड घालून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घराबाहेर फरफटत आणून प्लास्टिकमध्ये गुंडाळून झुडपामध्ये टाकून दिल्याची घटना तब्बल तीन दिवसांनी उघडकीस आली आहे.

बार्शी शहर पोलिस ठाण्यात मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

श्रीराम नागनाथ फावडे (वय 21) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. पोलिस हवालदार अरुण माळी यांनी फिर्याद दाखल केली रुक्‍मिणी नागनाथ फावडे (वय 45) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. वाणी प्लॉट येथील विशाल वाणी यांनी मंगळवारी झुडपामध्ये मृतदेह दिसताच पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षकांसह पथकाने घटनेची पंचनामा केला.

रुक्‍मिणी यांच्या घराचा दरवाजा अर्धवट उघडा होता, घरातील गादीवर रक्त सांडलेले होते, दगडांचे लहान तुकडे गादीवर, बाजूला पडलेले दिसले. मृत महिला रुक्‍मिणी फावडे यांना कोणीतरी बाहेर कंपाउंडपर्यंत ओढत नेल्याचे निशाण दिसत आहेत. रुक्‍मिणी यांच्या डोक्‍यात मोठा दगड मारल्याने कवटी फुटून रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक अहवालात निष्पन्न झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाणी प्लॉट येथे रुक्‍मिणी व त्यांचा मोठा मुलगा श्रीराम फावडे एकत्र राहात होते. लहान मुलगा व पती यांचे भांडण होत असल्याने ते डमरे गल्ली येथे वेगळे राहात होते. श्रीराम व रुक्‍मिणी यांच्यात पैशावरून नेहमी वाद होत. याबाबत शहर पोलिसात तक्रारी दाखल आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलिस निरीक्षक रामदास शेळके करीत आहेत.

दरम्यान, रुक्‍मिणी फावडे यांची जमीन विक्री झाल्याने पाच लाख रुपये आले होते. मुलगा श्रीराम तिच्याकडे वारंवार पैशाची मागणी करत होता. चार महिन्यांपूर्वी रुक्‍मिणी यांना मारहाण केल्याने शहर पोलिसांत मुलाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती.


 

 

Previous Post

पाचोऱ्याच्या भावंडानी गाजवली अमेरिकेतील ज्युनिअर ऑलम्पिक स्पर्धा

Next Post

जामनेर पोलिसांची अवैध दारू भट्ट्यावरवर कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जामनेर पोलिसांची अवैध दारू भट्ट्यावरवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

April 17, 2026
दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के
1xbet russia

खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन १० यश

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon