• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

विनय चोबे यांना मुंबई अप्पर महासंचालकपदी पदोन्नती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 19, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोविड-19 च्या प्रादुर्भावाला सामोरे जाण्यासाठी सर्व व्यग्र असताना गृह विभागाने सहआयुक्त (कायदा व सुव्यस्था) विनय चोबे यांची अप्पर महासंचालक म्हणून पदोन्नती केली आहे. सध्या तेच पद तात्पुरता स्वरूपात पदोन्नती देऊन त्यांना तेथेच बढती देण्यात आलेली आहे. चोबे गेल्या 9 एप्रिलपासून मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेची धुरा सांभाळीत आहेत. गृह विभागाने त्यांच्या बढतीचे आदेश जारी केले. चोबे मूळचे बिहार केडरचे असून ते 1995 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मितभाषी व कामाला महत्त्व देणारे अधिकारी म्हणून त्याची ओळख आहे. करोनाचे संकट टळेपर्यंत त्यांच्याकडे ‘लॉ ऍण्ड ऑर्डर’ची धुरा असेल. नव्या बदलामध्ये या ठिकाणी अन्य अधिका-यांची नियुक्ती केली जाईल, असे सांगण्यात आले.विनय चोबे यांच्या पाठोपाठ अमितेशकुमार (एसआयडी), नवल बजाज (सहआयुक्त प्रशासन) आणि प्रवीण साळुंखे (सीआयडी) यांच्या पदोन्नतीबाबत दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले होते. मात्र चोबे यांच्या एकट्याच्याच बढतीचा आदेश त्याच पदावर काढण्यात आला.गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असलेले महाराष्ट्र सायबर पोलीस विभागाच्या विशेष महानिरीक्षकपदी यशस्वी यादव यांची नियुक्ती करण्यात आली.याबाबत गृह विभागाच्या वतीने आदेश काढण्यात आले. गेल्या वर्षभरापासून यादव हे राज्य गुप्तवार्ता विभागात विशेष सुरक्षा विभागात कार्यरत होते. त्यापूर्वी औरंगाबाद येथे आयुक्त म्हणून कार्यरत असताना ते वादग्रस्त ठरले होते. एका प्रकरणात त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून पदभार काढून घेण्यात आला होता. चोबे यांना करोनाचा लॉकडाऊन संपल्यानंतर कोठे पोस्टिंग दिली जाते, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणारे आहे.


 

Previous Post

नागरिकांनी साहित्य खरेदी करताना काळजी घेण्याची गरज

Next Post

तरुणावर चाकुने वार करून हजारों रुपयांची रोकड लुटून तीन चोरटे मोटरसायकलने धुमस्टाईलने पसार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तरुणावर चाकुने वार करून हजारों रुपयांची रोकड लुटून तीन चोरटे मोटरसायकलने धुमस्टाईलने पसार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी
1xbet russia

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी

July 6, 2025
श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
1xbet russia

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

July 6, 2025
महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण
1xbet russia

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण

July 6, 2025
तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

July 6, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी

July 6, 2025
श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

July 6, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon