• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दिल्लीत करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्यानंतर हॉटस्पॉट निश्चित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 19, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – करोनाला नियंत्रित करण्यासाठी केंद्र आणि राज्यांच्या पातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता दिल्लीच्या कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या एकाच कुटुंबातील २६ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. दक्षिण दिल्लीतील जहाँगीरपुरी परिसरात हे करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आल्याने दिल्लीच्या आरोग्य विभागाची झोपच उडाली आहे. दिल्लीत करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्यानंतर हॉटस्पॉट निश्चित करण्यात आले. त्याचबरोबर संपूर्ण दिल्लीत ७६ कंटेनमेंट झोन निश्चित करण्यात आले आहेत. यातील दक्षिण दिल्लीतील सी ब्लॉकमध्ये असलेल्या जहाँगीरपुरीतही कंटेनमेंट झोन तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी एकाच कुटुंबातील २६ जणांना करोनाची लागण झाली आहे. ‘काही कंटेनमेंट झोनमध्ये लोक रस्त्यावर फिरत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर घराबाहेर न पडण्याची सूचना केलेली असताना शेजाऱ्यांच्या घरीही लोक जात आहेत. त्यात जहाँगीरपुरी झोनमध्ये २६ जणांना करोना झाल्याचं चाचणीतून निष्पन्न झालं आहे. हे सर्व बाधित एकाच कुटुंबातील असून याच परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आल्यानंतरही हे लोक एकमेकांच्या घरी गेल्यानं करोनाचा संसर्ग झाला आहे,’ असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. दिल्लीत आरोग्य विभागानं सामूदायिक तपासणी सुरू केली आहे. कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या नागरिकांच्या तपासण्या सध्या करण्यात येत आहेत. जहाँगीरपुरी कंटेनमेंट झोनमधील ६० जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यात ३१ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. मात्र, आरोग्य विभागाला धक्का तेव्हा बसला जेव्हा ३१ पैकी २६ जण एकाच कुटुंबातील निघाले. ३१ करोनाबाधित रूग्णांमध्ये १८ महिला, १२ पुरूष आणि एका सहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. १२ जण १० ते १९ वयोगटातील आहेत. पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांना करोनासदृश्य लक्षणं दिसून आली होती. त्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. याच कुटुंबातील एका ६० वर्षीय महिलेचा करोनामुळे ५ एप्रिल रोजी मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.


 

 

Previous Post

भाजपा नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे : खा.संजय राऊत

Next Post

कोरोनाबाधित व्यक्तीशी संपर्क आल्याने पारोळा तालुकावासीयांमध्ये भीतीचे वातावरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनाबाधित व्यक्तीशी संपर्क आल्याने पारोळा तालुकावासीयांमध्ये भीतीचे वातावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 

March 1, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

जळगाव हादरले : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 1, 2026
​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 

March 1, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती

जळगाव हादरले : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon