• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोटार सायकल चोर पकडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 27, 2021
in क्राईम, जळगाव
0

पारोळा ( प्रतिनिधी ) — पारोळा पोलिसांनी दोघा मोटरसायकलचोरांना पकडून त्याच्याकडील चोरीच्या ४ मोटार सायकली जप्त केल्या आहेत. दोघांना पुढील चौकशीसाठी धरणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

पारोळ्याचे पोहेकाँ महेश पाटील, सत्यवान पवार, पोना सुनिल सांळुखे, पोकाँ किशोर भोई, दिपक अहिरे गावात पेट्रोलींग करीत असतांना पोलीस निरिक्षक संतोष भंडारे यांचे मार्गदर्शनाखाली गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, निलेश मराठे (वय २२ वर्षे रा. भोसले गल्ली पारोळा) यांचेकडे चोरीची मोटार सायकल आहे. त्यास धरणगाव बायपास येथे पकडले असता त्याच्या ताब्यातील मोटार सायकलच्या कागदपत्रांची चौकशी केली असता तो उडवाउडविचे उत्तरे देवु लागला. त्यास पारोळा पोलीस स्टेशनला आणले असता मोटार सायकल चोरीची आहे असे त्याने कबुल केल्याने व सोबत ज्ञानेश्वर पाटील ( रा. राजीव गांधी नगर पारोळा) असे मिळुन आम्ही अजुन तीन मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल केले. ज्ञानेश्वर पाटील याने अशा चार ठिकाणी मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल केले आहे. त्यांनी धरणगाव, चोपडा, निपाणे अशा ठिकांणाहुन चोरी केल्याचे सांगितल्याने त्यांना धरणगाव पोलीस स्टेशन मधील गुन्ह्याचे चौकशी कामी ताब्यत देण्यात आले.


 

 

Previous Post

एरंडोलला संविधान उद्देशिकेशियसह स्तंभ उभारण्याची मागणी

Next Post

समता परिषदेच्या युवक जिल्हा उपाध्यक्षपदी प्रमोद महाजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

समता परिषदेच्या युवक जिल्हा उपाध्यक्षपदी प्रमोद महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026
दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण
1xbet russia

दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

April 21, 2026
नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon