पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील पहाणं येथील शिबिरात ४९५ लोकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले

पहाण येथे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचायत समितीचे माजी सभापती नितीन तावडे , पहाणंचे सरपंच वाल्मीक पाटील यांच्या प्रयत्नाने जि प शाळेत कोरोना लसीकरन शिबीर आयोजित करण्यात आले होते शिबिरात 495 नागरिकांनी लस घेतली हे शिबिर यशस्वी करण्यासाठी उप-सरपंच भिका पाटील , विलास पाटील , विलास पाटील , रामकृष्ण पाटील , प्रशांत पाटील , गजानन पाटील , एकनाथ अहीरे , दीपकभाऊ , मिलीदभाऊ , रोहन पाटील , अमोल पाटील , सचीन सोनवणे , विजय महाजन , सुनिल तायडे , हडसन येथील पंकजभाऊ, अमोल तावडे व पहान प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील आरोग्य सेविका व इतर कर्मचारी यांनी लसीकरणाचे काम अत्यंत चोखपणे पार पाडले
या शिबिरासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ , सहाय्यक वैद्यकीय अधिकारी राजेंद्र महाजन यांचेही सहकार्य लाभले नोंदणीचे काम रोहन पाटील , अमोल पाटील, मिलिंद पाटील , संतोष तायडे , विजू महाजन , दीपक ऑपरेटर, पंकज पाटील (हडसन ) यांनी केले विशेष परिश्रम गजानन पाटील , ग्रामपंचायत सदस्य विजू महाजन व बबलू सोनवणे यांनी घेतले.







