• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेर-धुळे रस्त्यावरील हॉटेलमध्ये अतिरिक्त दारू साठा जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 2, 2021
in क्राईम, जळगाव
0

अमळनेर (प्रतिनिधी) – धुळे रस्त्यावरील राज गार्डन हॉटेमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये अतिरिक्त दारू साठा जप्त करण्यात आला असून तो बनावट असल्याची शक्यता असल्याने याबाबत कारवाई करून जिल्हाधिकार्‍यांना अहवाल पाठविण्यात आला आहे.

अमळनेर-धुळे रस्त्यावरील राजा गार्डन हॉटेलमध्ये बोगस दारू मिळत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी अधिकार्‍यांनी या हॉटेलवर धाड टाकून मद्यसाठ्याची तपासणी केली. यात एकूण मद्यसाठ्या पैकी तब्बल ३० हजार रुपये किंमतीच्या १८० मिली मीटरच्या १३५ बॉटल जास्तीच्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे या मद्य साठ्यात विसंगती आढळून आल्याने दुय्यम निरीक्षक आर. पी. दांगट आणि हेड कॉन्स्टेबल शशिकांत पाटील यांनी मुंबई विदेशी नियम १९५३ अन्वये मुद्देमाल जप्त करून, कारवाई केली आहे, सदर पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल पाठवण्यात आला आहे.नागरिकांच्या जीवाशी खेळराजा गार्डनमध्ये आढळून आलेला जास्तीची दारू ही जळगाव येथील शासन मान्य एफएल वन मधून घेतलेली नसल्याने सदर दारू अवैध, आणि बोगस असल्याचा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे ते नागरिकाच्या जीवाशी खेळ करीत असल्याचा उघड होत आहे. त्यामुळे या आधी कोणी येथे मद्य पिण्यासाठी गेले असल्यास त्यांच्यामध्येही भिती पसरली आहे. तर या प्रकरणी ही दारू कुठून घेतली याची चौकशी होण्याची मागणी आता करण्यात येत आहे.


 

 

Previous Post

पांडे चौकात विजेचा शॉक लागून पेंटरचा मृत्यू

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिक्षेकरीता उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिक्षेकरीता उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रात्री १२ नंतर कॅटरिंग सेवा बंद, लवकरच घेणार निर्णय
1xbet russia

रात्री १२ नंतर कॅटरिंग सेवा बंद, लवकरच घेणार निर्णय

February 19, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

व्यवसायिकाच्या घरातून ५ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल लंपास

February 19, 2026
पिंगळवाडे येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जैन कंपनी

पिंगळवाडे येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 19, 2026
नगरसेवकांनी वाचला प्रभाग १३ च्या समस्यांचा पाढा; महापौरांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती
1xbet russia

नगरसेवकांनी वाचला प्रभाग १३ च्या समस्यांचा पाढा; महापौरांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

February 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रात्री १२ नंतर कॅटरिंग सेवा बंद, लवकरच घेणार निर्णय

रात्री १२ नंतर कॅटरिंग सेवा बंद, लवकरच घेणार निर्णय

February 19, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

व्यवसायिकाच्या घरातून ५ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल लंपास

February 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon