• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्ह्यातील ट्रक्टरसह ट्रॉली लांबविणारी टोळीला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 20, 2021
in जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर, यावल आणि जामनेर तालुक्यातील वेगवेगळ्या भागातून ट्रक्टर व टॉलीची चोरी करणारी टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यात चौघांना अटक करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी चौघांना यावल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

संजय तुकाराम धनगर (वय-४२) रा. नरवेल ता. मुक्ताईनगर, कलमी कमरोद्दिन शेख (वय-४२) , प्रमोद सुकदेव महाजन (वय-३८) आणि गणेश वसंत महाजन (वय-३५) रा. आंतुर्ली ता.मुक्ताईनगर असे अटक केलेल्या चारही संशयितांची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर, यावल आणि जामनेर तालुक्यातील वेगवेगळ्या भागातून आज्ञात टोळी ट्रक्टर व ट्रॉलींची चोरीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी गुन्हयाचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी तयार केलेल्या पथकात सहाय्यक फौजदार विजय पाटील, राजेंद्र पाटील, अशोक महाजन, रविंद्र गायकवाड, वसंत लिंगायत, नरेंद्र वारूळे, प्रदीप पाटील, जयवंत चौधरी, विजय चौधरी, दिपक पाटील, उमेशगिरी गोसावी, किरण चौधरी, योगेश वराडे यांना रवाना केले.

पथक गेल्या सात दिवसांपासून त्यांच्या मागावर होते. आज धरणगाव आणि चोपडा तालुक्यात ट्रॉली चोरी करण्याच्या प्रयत्नात असतांना टोळीचा मोरक्या संजय तुकाराम धनगर (वय-४२) रा. नरवेल ता. मुक्ताईनगर याला धरणगाव येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने , कलमी कमरोद्दिन शेख (वय-४२) , प्रमोद सुकदेव महाजन (वय-३८) आणि गणेश वसंत महाजन (वय-३५) रा. आंतुर्ली ता.मुक्ताईनगर या तीन सहकाऱ्यांची नावे सांगितले. चौघांकडून आतापर्यंत एकुण चोरी केलेल्या ९ ट्रॉल्या आणि १ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. दरम्यान चौघांना ट्रॉली किंवा ट्रॅक्टर नाही मिळाली तर घरफोडी किंवा डीपीची चोरी करत असल्याची कबुली दिली आहे. चौघांना अटक करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी यावल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


 

 

Previous Post

जळगाव शहरातील पावसाळ्यात मलनिस्सारण , जलवाहिन्यांची कामे बंद ठेवा ; मनसेची मागणी

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात महिला रुग्णांना पौष्टिक आहार वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात महिला रुग्णांना पौष्टिक आहार वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे
जैन कंपनी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

February 15, 2026
शिरसोलीत शोककळा : भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
1xbet russia

शिरसोलीत शोककळा : भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

February 15, 2026
शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon